हरवलेले प्रेम........#११.

  • 10.8k
  • 4.7k

सगळे दाराच्या दिशेने बघतात......?? तिथे अमाय उभी असते आणि ती सगळ्यांकडे शॉक होऊन बघत असते.....कारण, ते सगळे तिला आश्चर्याने बघत असतात......?? ती एकदम स्टायलिश लूक मधे आलेली बघून शशांक खूप खुश होतो......??? अमायरा : "मला ओळखता ना सगळे....???? असे का बघताय....????मी काही आतंकवादी नाही......??" शशांक : "आतंकवादी आणि इतकी क्यूट मग तर आम्हाला आवडेल......??" अमायरा : "Ohhhh......Hi........Shashank..??how are you......." शशांक : "(तुला बघितल्या पासून बरा नाही.....???...)" पुटपुटला..... अमायरा : "काही