Lost love ........ # 11. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#११.

सगळे दाराच्या दिशेने बघतात......😲😲

तिथे रेवा उभी असते आणि ती सगळ्यांकडे शॉक होऊन बघत असते.....कारण, ते सगळे तिला आश्चर्याने बघत असतात......😂😂

ती एकदम स्टायलिश लूक मधे आलेली बघून शशांक खूप खुश होतो......🤭🤭🤭अमायरा : "मला ओळखता ना सगळे....??🙄🙄 असे का बघताय....??🤔🤔मी काही आतंकवादी नाही......🤨🤨"

शशांक : "आतंकवादी आणि इतकी क्यूट मग तर आम्हाला आवडेल......🤭🤭"

अमायरा : "Ohhhh......Hi........Shashank..😌😌how are you......."

शशांक : "(तुला बघितल्या पासून बरा नाही.....😌😌😌...)" पुटपुटला.....

अमायरा : "काही बोललात का.....?"

शशांक : "कुठे काय??...आपलं असच....😁😁....बरा आहे मी....."

बाबा : "अरे बेटा ते सर केस बद्दल बोलायला आलेले.....झालं त्यांचं काम...तू आराम केलंस ना....??...आणि जेवण.... वगैरे...??"

अमायरा : "Yeah, uncle I am full..."

बाबा : "चांगलं झालं.....बस मग आमच्या सोबत......ये.."

अमायरा : "Sure.....😊👍"

सगळे बसतात.....ऋषी तोपर्यंत झोपलेला असतो..........
रेवा आणि अमायरा प्रोजेक्ट विषयी बोलत असतात......आणि शशांक आई - बाबांसोबत बोलत असतो.......

बाबा : "काय सर मग लग्नाचं वगैरे विचार केलंय की नाही....??"

शशांक थोडा थबकतो....🙄🙄

शशांक : "हा.......ते म्हणजे चांगली क्यूट आणि धडाकेबाज मुलगी मिळाली की उचलून घेऊन जाणार बघा.....😉😉"

तो हे अमायराकडे बघून बोलतो....ती सुद्धा लाजते....😌🤭🤭....

आई : "कसला चावट आहेस रे.....मला वाटलं फुल फेम अधिकारी असशील.....तू तर एकदम रोमँटिक साऊथ चा हीरो असल्यासारखा बोलतोस....."

शशांक : "मग काय आई.......मी काय साऊथ हीरो पेक्षा कमी नाही......तसंही मराठवाडा हा साऊथ पासूनच वेगळा होऊन बनला ना मग झालो की नाही मी साऊथ सुपरस्टार....🤩🤩"

आई : "अगदी.....🤭 शोभतोस बघ.....👍😎😎पण, मुळचा कुठला तू????"

शशांक : "जि. औरंगाबाद, ता. पैठण....."

आई : "अरे वा...... नेक्स्ट टाईम मला आणि रेवाला पैठणी घेऊन या साहेब मग......चालेल ना....☺️☺️😉🤭🤭😌"

शशांक : "अरे का नाही.....तीन घेऊन येईल.......😃😃👍"

आई : "तिसरी कुणासाठी......??...🤭🤭😌😉😉"

शशांक : "आहे कुणी तरी.....🥰🥰"

अमायरा त्याच्याच कडे बघत असते आणि तो तिच्याकडे......🥰 काही वेळानी रेवा तिची तन्द्री तोडते.....

रेवा : " Hey.....ammy....... listen na........what about our project dear....??"

अमायरा : "Don't Worry dear....... when Amira is here.......😎👍"

सगळे तिच्या या क्यूट बोलण्यावर खळखळून हसतात......ऋषी हे ऐकून जागा होतो.....रेवा त्याच्या जवळ जाते........

रेवा : "काय हवंय तुला.....मी मदत करू का.....??"

ऋषी : "तू.......तूच माझी मदत करू शकतेस मला जे हवंय ते मिळवण्यात...🤭🤭.."

रेवा : "काहीही काय अरे....🤦....😌😌"

ती लाजून जागेवर जाऊन बसते......

अमायरा : "Ok......sweetu......I am getting late......have to leave now........shreyu waiting for me at dinner.......so, see you tomorrow...... take care rishi.....aunti - uncle....... b.... bye..... take care......all..😘😘"

शशांक : "मी नाही दिसलो का?🥴🥴"

अमायरा : ".....🤭🤭🤭🤭bye......😌😌"

ती जायला निघाली हे बघून लगेच शशांक सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघतो.......

शशांक : "बर......येऊ का मी......मला जरा एक काम आलं.......उद्या येईल परत......☺️☺️"

आई : "हो बेटा आता घरी ही येत जा......आई समजून.....🥰"

शशांक : "बरं....😌😌"

तो लगेच तिच्या मागे जातो......ती जास्त दूर गेलेली नसतेच..... elevator जवळ उभी असते......हा जाऊन तिच्या मागे उभा होतो...🤭🤭

तिकडून दोन मुलं येऊन तिच्या शेजारी उभी होतात......तो त्यांना डोळ्यानेच दूर रहायला सांगतो तो युनिफॉर्म वर असतो त्यामुळे ते घाबरून तिथून दुसऱ्या लिफ्ट कडे जातात.....

आता तिथं फक्त ते दोघेच असतात.....

लिफ्ट येते.....आधी ती मग तो तिच्या मागे आत शिरतो...... तिचं मात्र लक्षच नसते तिच्या कानात हेडफोन्स असतात......ती तिच्याच नादात असते.....

ती लिफ्ट सेट करते.....तिचं त्याच्याकडे लक्ष सुद्धा नसतं.....🤭🤭 तो बिचारा तिलाच बघत असतो......🥴🥴 तिला श्रेयसचा कॉल येतो......

रिंगटोन....


🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

Kehte hain Khuda ne iss jahaan mein Sabhi ke liye kisi na kisi ko hai banaaya har kisi ke liyeTera milna hai uss rab ka ishaara Maano mujhko banaya tere jaise hi kisi ke liye
Kuch toh hai tujh se raabta
Kuch toh hai tujh se raabta
Kaise hum jaane, hume kya pata
Kuch toh hai tujh se raabta
Tu humsafar hai
Phir kya fikar hai
Jeene ki wajah hi yehi hai
Marna issi ke liye
Kehte hain Khuda ne iss jahaan mein Sabhi ke liye kisi na kisi ko hai banaaya har kisi ke liye...


अमायरा : "Yes........champ......I am coming baby.......love you..... bachha.....😘😘bye"

हे एकूण त्याला राग येतो...😠😠....तो सरळ तिचे हेडफोन्स काढून तिला स्वतः कडे ओढून घेतो.....

शशांक : "कोण......होता तो......😤😤"

तिला काहीच कळत नसतं.......हा इथे कसा??...कधी....?? वगैरे प्रश्न तिला डोक्यात गोंधळ घालतात.....

अमायरा : "You are hurting me....... leave me......🥺 It was my little champ.......my brother.....and you are impossible.😫😫..."

आणि ती त्याला स्वतःपासून दूर सारते......आणि लिफ्ट मधून बाहेर पडते...... स्वतःच्या बाईक जवळ जाऊन बाईक स्टार्ट करते........त्याला स्वतःची चूक कळते......तो पटकन तिच्या मागे जातो.......तिला आडवा उभा राहून थांबवतो.....ती खूपच रागात असते......तरी तो तिच्या गाडीची चावी काढून तिला बाजूला नेऊन उभ करतो......

शशांक : "Really very sorry yar......I didn't want to hurt you.....🥺🥺"

त्याचे डोळे पाणावतात......कधी ना रडणारा आज इमोशनल होतो....😌😌... अमायराला वाईट वाटतं🙄🙄😒😒 पण, आजवर तिला कुणीही कधीही हात काय बघितलं सुद्धा वाईट नजरेने नसतं.... ती मिस. अमायरा असते....👊😎 एका भुक्कित सरळ करणारी.......फक्त तिचं ऋषी वर प्रेम असतं इतकंच पण, आता मात्र शशांक तिला आवडायला लागला आहे.......इथे मात्र मुद्दा वेगळाच आहे ना राव...🥰🤭🤭

अमायरा : "Listen.....I am not interested to talk to you......right Now...😒😒.... please..... leave me......will talk...... tomorrow......."

ती तिथून जाऊन बाईक वर बसते....... तिचं "उद्या बोलू" म्हटल्यावर त्याला थोडं बर वाटतं.........तो परत तिच्याजवळ जातो......

शशांक : "विना चावी ने गाडी चालवायला तुझ्याकडे काय डोरेमॉनच गॅझेट आहे का......??😂😂"

आणि तो चावी वर हातात पकडतो...ती त्याच्यावर चाविसाठी झेप घेते..... पण, खाली पडणार....... तोच तो तिला सावरतो.....त्यांची नजरानजर होते......ती लाजून बाजूला होते.....

शशांक : "नंबर दे तुझा...... प्लीज....... मला काही महत्वाचं बोलायचय......तुला आता निघाव लागतंय ना मी रात्री बोलेल.....ओके......🙄आणि काळजी नको करुस त्रास नाही देणार......👍👍"

ते नंबर शेअर करतात.....आणि ती एक मोठी लाजीरवाणी smile😌😌 देऊन निघून जाते......

शशांक : "हाय......😌 मराठमोळी लाजीरवाणी माझी गोड....... अमो....... nice name yar......"

आणि मग तो एक साँग गातो....

🎶🎵🎵🎶🥰......

शशांक :


"ko sapna lage tu kisi ko behti hawa
kisi ko bas baato me kare pal me yaha waha
kisi ke sau jhoot sun le kisi ka sach bhi ghunah
kisi ka bas yado me kare hulchul sara jaha
te amo me te amo, tu chao hai, tu dhoop hai
te amo me te amo, tere hazaro roop hai
koi samja nahi jo bhi hai bas khoob hai
falling so crazy in love

te amo me te amo, tu chao hai, tu dhoop hai
te amo me te amo, tere hazaro roop hai

kabhi lage rato me mai khwabo se bate karu
subha hogi khwabo ko mai kabu karu
kabhi lage taro se bhi unche udane bharu
kabhi lage badalo se jebe bharu
te amo me te amo, taare ginnu tere liyete amo me te amo, saare chunu tere liye
khwaab saare bunu tere hi tere liye
falling so crazy in love
te amo me te amo, taare ginu tere liye
te amo me te amo
kabhi lage mili nahi tumse mai khwabo me bhi
kabhi lage kahi to hai ristha koi
kabhi lage chuoo tumhe yunhi khayalo me hi
kabhi lage nahi nahi chhori nahi
te amo me te amo, tu paas hai par door hai
te amo me te amo, jaata nahi yeh noor hai
teri chhori bhi yeh manzoor manzoor hai falling so crazy in love
te amo me te amo
te amo me te amo, jaata nahi yeh noor hai"

भेटूया पुढच्या भागात........😂😂

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED