Harvlele Prem - 5 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#०५.

सकाळ झाली...🤗...रेवा सकाळी ०६:०० ला उठायची.....सगळे काम आटोपून तिला कॉलेज करावे लागत असे....एकटी असल्याने तिची धावपळ होत असे.....पण, कुठलाही राग मनात न आणता ती सर्व शांत स्वभावानं करून आपलं काम चोख पार पाडत असे......इतक्या सहजतेने ती सर्व हॅण्डल करायची की कौतुकाचे बोलही कमी पडतील.....🤗...

ती फ्रेश होऊन रूम मधे आली आणि विचार करू लागली...

रेवा : "आपण काल ऋषी ला कानाखाली मारली त्याचं त्याला किती वाईट वाटलं असेल नाही......मी ही मूर्खच आहे तीच कानाखाली मला त्या मूर्ख श्रेयस ला लावायला हवी होती....कसला घाणेरडा आहे राव तो मुलगा.... त्याच्याकडे मी बघणार ही नाही आता....😠कसे लोक असतात... कस कुणाला त्रास द्यावा वाटतो...??...शी काय ती मानसिकता....जर ऋषी नसता तर..😰...मला का जाणवलं नाही की तो बळजबरी करतोय.....मी का त्याला थांबवलं नाही??....thanks yar rushi...😌......"

आणि ती हरवून गेली हे तिलाच काही वेळ समजले नाही......आणि तंद्री तुटली ती एका मेसेज च्या ट्युन ने.....📩.....

रेवा : "यार मला काय होतंय....नाही रेवा तुला कुणाही बद्दल विचार नाही करायचं लक्षात ठेव आपल ध्येय काय आहे.....ओके गूड गर्ल..😎🤭🤭"

ती स्वतःच पुटपुटत मेसेज चेक करायला गेली...मेसेज बघून थोडी थबकली....🙄🙄

रेवा : "ब्लँक मेसेज....कुणाचा असू शकतो....???...काय मूर्ख लोक असतात... बुआ...कसले ब्लँक मेसेज सेंड करून त्रास देतात....काही लोक जन्मच यासाठी घेतात की, कुणाच्या लाईफ मधे ते अडथळा बनून यशस्वी होऊ शकतील...😠😠😠🤦"

आणि तिने फोन तसाच बेड वर ठेवून कॉफी घ्यायला किचन मधे गेली........

येऊन गॅलरी मधे बसली.....इतकं सुंदर वातावरण सकाळची झुरझुर हवा, तो गारवा, तो मोकळा श्वास जणू तिला प्रेमाची चाहूल लावून जात होता.....ती स्वतःच लाजली...🤭😌😌😌🥰

काही वेळ तशीच गालात हसत बसली..... कॉफी थंड होतंय याकडे तीच लक्ष नव्हतच...🤭🤭

रेवा : "अरे देवा..😌😌🙄🙄काय होतंय मला....कधी नाही कुणासाठी अस मनात आल आणि आज मी का इतका जास्त विचार करतेय.... शिट....यार....ऋषी तू का आलास यार.....🙄🙄मी ऋषी म्हटले...... सिरीयसली......नो...रेवा खरंच तू पागल झालीस वाटत....बस आता हे विचार आणि ऋषी काय ऋषी....????🤦🤦🤦 तो हृषिकेश आहे..... मिस्टर व्हॉट एवर......😠......त्याला तू रागातच बोलायचं कळलं ना....मिस. रेवा....तुम्ही एक बिपिओ च्या फाऊंडर आहात हे असले किती हृषिकेश पटवर्धन येतील आणि जातील....तुला स्वतःला अस कुठेही भटकू द्यायचं नाही......be strong....ओके.... एस.💪... कीप इट अप.....🤭🤭😎👍👍"

ती स्वतःच बोलायची कारणही तेच, कुणी नव्हतच हो तिच्याशी बोलायला, स्वतःच्या फिलिंग शेअर करायला...... मग ती स्वतःच स्वतःचा पार्टनर बनायची.....ती बरळत असता तिचा फोन वर परत मेसेज आला......📩

रेवा : "आता कोण आहे यार....😒😒किती बोर करतात राव लोक..😣😣"

Message from Unknown Number

@@@ : "Hey......Reva....how are you darling.....I know, you missed me a lot.....I missed you too baby...😘😘....see you soon on college road.....😁😁😁😁😁"

रेवा मेसेज वाचून कन्फ्युज झाली....😣😣 कारण, तो मेसेज तिच्या कॉन्टॅक्ट मधला नव्हताच.....आणि तिला डाऊट होता ऋषी वर त्याने दुसऱ्या नंबर ने तर तिला मेसेज नाही केलं ना...? कारण, पहिल्यांदा तोच तिला बेबी बोलला होता.....किंवा मग श्रेयस त्याने तर अस केलं नसेल ना.....ती विचारच करत होती की अजून एक मेसेज आला.....

@@@: "रेवा यार का इतकं उशीर करतेस निघ ना आणि विचार का करतेस अग निघ ना घरून आणि हो एकटी ये बर का....!!..आणि हो छान ड्रेस घाल....... तशीही माझी रेवा खूपच क्यूट आहे म्हणा.....🤭🤭😌😌.."

रेवा तर आता पुरती चिडली होती....

रेवा : "हा समजतो काय स्वतःला....बाप उद्योगपती याचा अर्थ हा मुलींशी हवं तसं वागवेल का....?....त्याची तर मी....😠😠😠"

अस म्हणत तीने ऋषी ला फोन लावला....

रिंगटोन

🎶🎶🎶


Kyun Khuda ne di laqeerein
Jisme zaahir naam nahi
tera Likh raha hoon dard saare
Yun toh shayar naam nahi mera
Itna bhi kya bewafa koi hota hai
Yeh soch kar raat bhar dil ye rota hai
Asal mein, tum nahi ho mere
Tum nahi ho mere
Tum nahi ho mere
(nahi ho mere)
Tum nahi ho mere
Tum nahi ho mere
Tum nahi ho mere
(nahi ho mere).......


रिंगटोन ऐकून रेवा शॉक झाली......😲😲
because Darshan Raval.....🥰🥰🥰 her favourite singer......yar....

(Such a charming......😌😌😌
माझा तर तो खूपच आवडता आहे...तुम्हाला कोण आवडतो सांगा हा नक्की......🤭)

ती सुद्धा नकळत गाऊ लागली......तोच तिकडून फोन उचलला गेला......आणि ऋषी ने ती गात असलेले काही शब्द ऐकले.... त्याला ते ऐकून अतिशय फ्रेश वाटलं......पण, त्याने आता ठरवलं होतं की, तो पुढाकार घेणार नाही....म्हणून पुढे बोलू लागला....

हृषिकेश : "हॅलो.......रेवा.....का फोन केलं......??"

रेवा : "हा..... ते......तू, मला का असे मेसेज करतोय...??? कॉलेज रोड वर एकटी भेट वगैरे... समजतोस काय तू स्वतःला...?????.तुला किती वेळा तेच रिपीट पॉडकास्ट सांगून झालंय माझ्या मागे लागू नकोस तू नाही ऐकणार आहेस ना.....निर्लज्ज...😠😠.."

हृषिकेश : "ohhh....hello.....miss. Reva... पहिली गोष्ट तुम्ही माझ्याशी इतक्या खालच्या पातळीत बोलूच नका....आणि दुसरी ही की, तुला मी कुठलंही मेसेज केलं नाही कळतंय ना... आता ठेव फोन....😠😠"

त्याने फोन बेडवर आपटून तो गॅलरी मधे जाऊन उभा राहून विचार करू लागला.....

हृषिकेश : "यार ही समजते काय स्वतःला....??😣😣...इतकी शहाणी समजते ना स्वतःला.......😠 कोण केलं मेसेज, कोण नाही....🙄🙄 मलाच कस काय बोलली इतकं....😠😠"

काही वेळ असाच रागात होता तो.....अचानक त्याला काही सुचलं आणि तो परत बेड वर पडला.......आणि विचार करू लागला.....

हृषिकेश : "अरे पण, तिला कुणी केला असेल मेसेज....🙄🙄 मला ही अस नव्हत बोलायला होतं यार तिच्याशी...😒😣.. शीट यार यू आर इम्पॉसिबल यार ऋषी😣😣..अरे पण ती कशी बोलली माझ्याशी मग मी चिडणे हे स्वाभाविकच ना.......मला लगेच निघायला हवं..🧐🧐...ती कुठल्या प्रोब्लेम मधे सापडली तर...?? नको....आईही मला बोलली होती तिची काळजी घे....लगेच निघाव लागेल.....चलो रायडर निकलो.....😎😎"

अस म्हणत आज तो टेडी शी न बोलताच कारची की घेऊन खाली आला.....इकडे आई त्याचा ब्रेक फास्ट...🍱 बनवत होती.....त्याने तिला सर्व सांगितलं.....
आईने विचारपूर्वक आज्ञा केली.......

आई : "अरे ऋषी.....बाळ तू लवकर जा ती कुठल्या प्रोब्लेम मधे असू शकते.....आणि हो आधी खाऊन घे....ती परत एक - दोन जणांना फोन करून विचारेलच कारण, नेमकं तिलाही याची काही कल्पना नसावी बहुतेक म्हणून तुला आधी कॉल केला असावा......🙄👍👍 तोवर तू तुझं खाऊन घे..... माझं शहाणं बाळ ते..😘😘 किती काळजी बघा त्याला त्याच्या रेवु ची.....गुणाची पोरं ती....किती गोड असेल ना.....नाही का ऋषी.....🤭🤭"

हृषिकेश च लक्ष कशातच नव्हत तो सतत त्याच मेसेज बद्दल विचार करत होता......

आईला हे जाणवलं म्हणून त्यांनीच त्याला स्वतःच्या हाताने भरवून दिलं......

हृषिकेश च आटोपलं आणि आई एका बाऊल मधे दही साखर घेऊन आली....कुठलंही काम करण्याआधी हे शुभ असतं म्हणून त्या त्याला भरवत होत्या.....🥣

त्याने सुद्धा आईच्या पाया पडल्या आणि एखाद्या युद्धावर जातोय असच त्याला वाटू लागलं....युद्धच होतं ना मग..... कोण?.? का?.? त्याच्या रेवू ला मेसेज केलं हे नको का कळायला त्याला....??🤭🤭🤭

तो घरून निघाला....

इकडे रेवा ने फोन केला तो ammy ला......

रिंगटोन....

🎶🎶🎶🎶🎶🎶


Bulaave Tujhe Yaar Aaj Meri Galiyaan
Basau Tere Sang Main Alag Duniya
Bulaave Tujhe Yaar Aaj Meri Galiyaan
Basau Tere Sang Main Alag Duniyaa
Na Aaye Kabhi Dono Mein Jara Bhi Faasle
Bas Ek Tu Ho, Ek Main Hu Aur Koi Na.....


अमायरा : "Hey.......good morning.......sweety......😘😘😘....... what's up.......and early morning......is everything ok.....Jan......🙄🙄"

रेवा : "अग हो हो.....दम घे.....मला सांग तू श्रेयस ला माझा नंबर दिलाय का?.....नाही म्हणजे मला एका unknown नंबर वरून मेसेज आलाय....so.....I thought it was Shreyas.....🙄🙄"

अमायरा : "No..... baby......I didn't gave your number to anyone...... don't worry.....😘😘."

रेवा : "ओके......भेटू आपण ०८:०० वाजता पार्किंग मधे.....ओके....ammy.....👍👍"

अमायरा : "ok sweety......😘😘"

रेवा फोन ठेऊन विचार करत बसली.....कारण अजून निघायला एक तास उरला होता.......

रेवा : "कोण असू शकतो यार हा.....🙄🙄 किती बोलले मी ऋषी ला.....यार काय होतय मी त्याचा का राहून - राहून विचार करतेय....??...जाऊदेत कोण असेल बघूच.....जो कुणी असेल.....मी बघतेच त्याला आज....😠😠😠...."

अस म्हणून ती कॉलेज साठी रेडी झाली......👩‍⚖️

पार्किंग कडे जायला निघाली आणि थांबून अमायरा ची वाट बघत उभी राहिली...

तिला यायला पंधरा मिनिटं लागले......ती आपला जीन्स अडजस्ट करतच येत होती....🤭🤭🤭

आज तिचा लूक एकदम स्टायलिश होता....हे बघून रेवा compliment म्हणून बोलली....

रेवा : "yar.....ammy...🥰😘😘you are looking gorgeous......babs......such a stylo.....😎😎..

अमायरा : "Thanks........my sweetu......🥰🥰😘🤭love you babs....."

रेवा : "love you too my ammy....😘😘😘😘"

अमायरा : "चलो चले.....😎😎."

रेवा : "yes......🤭🤭😎"

अस म्हणत दोघींनी स्वतःची स्कूटी काढली......आधी रेवा ने काढली आणि ती वाट बघत उभी होती........

नंतर ammy pose देत रेवाकडे बघत उभी झाली.......

दोघींनी एकमेकींना हलकी स्माईल आणि फ्लाईंग किस दिली.....आणि निघाल्या.....

अपार्टमेंट बाहेर पडल्या तेव्हा रेवा ला स्कूटीच्या मिरर मधे कुणी तरी पाठलाग करतोय अस भासल....🧐🧐 पण, तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि बोलण्यात मग्न झाली......

काही लोक त्या दोघींना खरंच फॉलो करत आहेत.......हे अमायराने सुद्धा नोटीस केलं.....त्या दोघींनी एकमेकींना इशाऱ्यानेच तयार रहा अस सांगून पुढे चालत रहावं अस ठरवल......😎😎
नंतर जर का कुणी वाकडं आलंच तर दोघीही सक्षम होत्या त्यांचा सामना करायला.........😎👍👍💪💪

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED