हरवलेले प्रेम........#०५. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#०५. हरवलेले प्रेम........#०५. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 1.7k 3.1k सकाळ झाली...?... रेवा सकाळी ०६:०० ला उठायची.....सगळे काम आटोपून तिला कॉलेज करावे लागत असे....एकटी असल्याने तिची धावपळ होत असे.....पण, कुठलाही राग मनात न आणता ती सर्व शांत स्वभावानं करून आपलं काम चोख पार पाडत असे......इतक्या सहजतेने ती सर्व हॅण्डल ...अजून वाचाकी कौतुकाचे बोलही कमी पडतील.....?... ती फ्रेश होऊन रूम मधे आली आणि विचार करू लागली... रेवा : "आपण काल ऋषी ला कानाखाली मारली त्याचं त्याला किती वाईट वाटलं असेल नाही......मी ही मूर्खच आहे तीच कानाखाली मला त्या मूर्ख श्रेयस ला लावायला हवी होती....कसला घाणेरडा आहे राव तो मुलगा.... त्याच्याकडे मी बघणार ही नाही आता....?कसे लोक असतात... कस कुणाला त्रास द्यावा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा