हरवलेले प्रेम........#०१. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवलेले प्रेम........#०१.


********************************************************************************************

रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने स्वतःचा एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त सोडत नव्हता..... बाहेर फिरायला जाणे तर होतच असे...... पण, इतक्यात ते ही बंद झाले होते........ हळूहळू हेच अनुभव तिला एकटेपणाचे भास आणि अधिकच भयावह वाटत होते......"का? का, तू इतका बदललास तुझ्या रेवासाठी?" सतत ती स्वतःशी त्याला उद्देशून हाच प्रश्न विचारत होती.....पण, तिला काही त्याचे उत्तर मिळत नव्हते.... त्याला ती जर का एका शब्दाने बोलली तर तो आता तिला हात उगारून मारण्यात ही मागे पुढे बघणार नाही या भीतीने ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती.......😔😑....थोडक्यात हाच शेवट असही विचार मनात येऊन गेला होता....परंतु, तिला खचून न जाता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच होता.... नेमकं काय कारण असेल🙄🙄🙄 त्याच्या अश्या वागण्याचे ते शोधायचे होते म्हणून ती स्वतःच्या मनाची तयारी करू लागली..😣😣.....

********************************************************************************************

ते दोघे जरी विरोधी असले तरी त्यांची प्रेमकथा कशी खुलते ते आपण बघणार आहोत.....

********************************************************************************************

हृषिकेश विराट पटवर्धन आपला कथेतील नायक.... सांगायचं झालं तर हीरो.😎....अरे हो हीरोच की मग... एकदम स्टायलिश लूक......केसांना जेल लाऊन सेट केलेले.🧑....कॉलेज मधे एकदम भारी लूक...... वॉच तर रोजचे न्यू ब्रँड्स........ गॉगल्स पासून प्रत्येक वस्तू ब्रँडेड....... अँड परफ्यूम ते तर विचारूच नका इतका छान फ्रेगरन्स की, कुठलीही मुलगी जवळ जाण्यासाठी बहाणा शोधेल.......पण, आपला हिरो अजून तरी कुणाच्या प्रेमात पडला नव्हता किंबहुना त्याला वाटायचे, "तशी मुलगीच जन्माला आलेली नाही...... जी, हृषिकेश पटवर्धन याला प्रेमात पाडेल.✋✌️😎" कार ने एंट्री घ्यायचा.......सगळच होतं त्याच्याकडे......असणारच की मग....... होताच एका उद्योगपतींचा मुलगा.......... परत आई बापांचा लाडका एकुलता एक मग रुबाब 😎✌️तर असणारच.☝️😎......... आणि भविष्यातील आपल्या वडिलांच्या कंपनीचा न्यू बॉस हाच होता..... त्यामुळे, करीअर ची चिंताच नव्हती.....असा हा हृषिकेश पटवर्धन....प्रसिद्ध उद्योगपती विराट पटवर्धन यांचा मुलगा.....

रेवा सुध्दा काही कमी नव्हती बर का.......✋🥰
दिसायला गोरीपान, कुरळे काळे केस, अंगकाठी अशी की पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल...

म्हणून तर आपले हृषिकेश साहेब, कॉलेजच्या फर्स्टडेलाच त्यांचा फर्स्ट शो झाला...😜🥰

हृषिकेशने जिथून बी. कॉम. ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केली होती तिथूनच एम. बी. ए. पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.. पण, आपल्या रेवाच मात्र तसं नव्हतं...तिला एकाच कॉलेज मधून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण न करता दुसऱ्या कॉलेज चे experience घेण्या उत्सुकता होती.........ती एक अतिशय हुशार, तक्खल बुध्दीची कुणीही काहीही बोललं की, पटकन उत्तरणारी होती......
तो दिवस तिचा पहिलाच होता... ती छान चुडीदार सलवार... आणि साध्या तयारीत कॉलेजला आली.....तिला कॉलेज मधे साधेच आलेले आवडायचे....पण, ती दिसायची छान....."अगदी साधी...पण, दिसण्याच्या बाबतीत सगळ्यात आधी.."


हृषिकेश आधीच आलेला....त्याने तिला बघितले आणि त्याची नजरच हटेना.....पण, आपली रेवा कुणाहिकडे बघायचे नाही आणि आपले लेक्चर्स संपवून इकडे तिकडे न भटकता घरी परतायचे या विचारांची होती...त्यामुळे तिला फरक पडत नसे कोण तिला बघतो की काय.🤷

असेच दिवस जात होते हृषिकेश तिला बघूनच खुश होत होता.... पण, ऐके दिवशी त्याने ठरवले की, रेवा आपल्याला खूप आवडते हे तिला सांगून टाकावे... पण मनात एक भीतीही होती...😧


"जर ती नाही म्हणाली!" या परिस्थितीला समोर जायची मनस्थिती बनवून तो तिच्याशी बोलायला ती एकटी बसली असता गेला.. कारण, ती ब्रेक मधे सुध्दा बाहेर जात नसे... फक्त वॉश रूम तेवढंच....

हृषिकेश : "Hey, hi baby, I am Hrishikesh.. if you don't mind, can I say something..?"

आधीच आपल्या रेवा ला कुणी मुलगा बोलला तर आवडत नसे आणि हा तिला चक्क बेबी बोलला..हे ऐकुन तिची तळपायातील आग मस्तकात गेली आणि तसही तिचा अर्धा मूड ऑफ झालेलाच होता मग उरलेले लेक्चर करण्यात ती उत्सुक नसल्याने तिने त्याला रागावून घरी निघून जावं हा निर्णय घेतला आणि बोलली.......

रेवा : "Hello, Mr. whatever.......☝️🤨. listen, I am literally not interested in what you think. So please do not disturb me again🤨 Otherwise I will file complaint against you.😠"

इतकं बोलून ती तिथून घरी जायला निघाली आणि हृषिकेश तसच स्तब्ध होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे न्याहाळत उभा राहिला..

तो इतका भारावून गेला होता की......

मोहिते : "Mr. Hrishikesh.. pay attention in my lecture."

या मोहिते मॅडम च्या ऑर्डरनेच भानावर आला....मोहिते मॅडम अकाउंट हा विषय शिकवायच्या......

असा समज असतो जनरली की, अकाउंट्स शिकवणारे तितकेच बोर जितका तो सब्जेक्ट.....पण, एकदा का तो सबजेक्ट समजायला लागला की, आपलासा वाटतो......🤭🤭आणि मग काय..... टिसर्च ना त्यांच्या विषयात रस घेणारे स्टुडंट्स खूप आवडतात ना.....जश्या होत्या आमच्या पुरोहित मॅडम...त्यांच्या विषयी नंतर बोलूया....🤭🤭

इकडे रेवा मात्र शांत घरी पोहचली आणि आपलं काम करत बसली.. तिने त्याच्या बोलण्याचा जास्त विचारही करणे योग्य समजले नाही कारण तिला या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच रस नव्हता...

तिकडे हृषिकेश स्वतःमध्ये हरवला आणि रेवा बद्दल विचार करू लागला....

हृषिकेश : "यार ही मुलगी वाटते तितकी साधी दिसत नाही.. तिला सहजासहजी मिळवता येणार नाही.. आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला कळल्याशिवाय तिचा पिछा सोडणाऱ्यातला हा हृषिकेश पटवर्धन तर मुळीच नाही.. कुछ भी हो बॉस हमे तो बस वो भा गयी है....अब बस हा बुलवाकर ही हम मानेगे..."

अस स्वतःशीच पुटपुटत जवळचा टेडी बिअर सोबत खेळत किंबहुना त्याच्याशीच तो थोड्या वेळा आधी रेवा समजून बोलत बसला होता....आणि गालातल्या गालात हसत, लाजत लोळत पडला होता...😜🥰

सकाळ झाली.... इतकयात त्याला लवकरच जाग यायची....🤭🤭
मस्त फ्रेश होऊन तो त्याच टेडी बिअर ला उद्देशून....

हृषिकेश : "Hey, jaan you are just mine.. forever...and I won't lose you.. love you.🥰🤗😘😘😘😘😘"

सध्या तरी त्याने त्या टेडी बिअरलाच रेवा म्हणून हाऊस पूर्ण करून तर घेतली पण, त्याला त्याचीच लाज वाटली आणि पळतच सुटला..........🏃🏃 ब्रेकफास्ट न करता..त्याची आई त्याच्या मागे एका ट्रे मधे सँडविच🥪, ज्यूस🥤 घेऊन लगेच पळत सुटली तरी महाशय कार ने फरार...असच होतं जेव्हा आपण प्रेमात असतो...😜

इकडे अजून कुणीही विद्यार्थी आलेले नव्हते...... हे महाशय आधीच पोहचले आणि कार पार्किंग करून उभे तितक्यात....
Financial Management चे

मुळीक सर : "Good Morning, Hrishikesh.. Why are you get so early in the college? Is there any assignments for submittion?"

तो थोडा बिथरला आणि…....

हृषिकेश : "No sir, it's not like that.. Actually some of the students plan to group study in the college. And I wanted to join them."

मुळीक सर : "Wow great...keep it up...all the best my son.✌️😎✌️"

हृषिकेश : "thank you sir."

आणि ते तिथून निघून जातात...

हा इकडे वाचलो म्हणून देवाचे आभार मानतो.🙏😧...आणि तिची वाट बघत गेट जवळ उभा राहतो.....
तितक्यात ती समोरून येताना दिसते... हा परत तिच्यात हरवून जातो....तिचं लक्ष कुणाचकडे नसते ती वर्गात निघून जाते..

मागून.....

@@@ : "Hey buddy, where are you..??...are you looking to that girl?.. she is reva....so cute yar.... isn't?..."

हा हृषिकेश चा मित्र माँटी एक नंबर चा छपरी असतो. हृषिकेश ला माहित असते म्हणून तो त्याला तिच्यापासून लांब राहण्याची ताकीद देतो आणि सांगतो......

हृषिकेश : "ती फक्त माझी आहे.... तिच्यापासून लांबच रहायचं... समजलं मिस्टर माँटी......." ते ही हक्काने...🥰🤗

सगळे लेक्चर आटोपून सगळे घरी निघण्याच्या घाईत असतात रेवा ही तिची आवराआवर करत असते...तेवढ्यात..तिला कुणी तरी एक चिट देऊन पळून जातो.. ती त्याला विचारण्याचा प्रयत्न करते पण तो निघून जातो.....ती चिट उघडते त्यात लिहल असतं

💌: "Hey, sorry for misbehaving...... Yesterday I didn't mean to do so.... I really want to talk to you baby..... please come at the cafeteria... please come, I am waiting.."

ती चिट वाचते आणि गोळा करून दारातील डस्ट बिनमध्ये टाकून स्वतःशी......🙄

रेवा : "मूर्ख कुठला......😬"

म्हणून निघून जाते....

तिकडे, तो तिची वाट पहात असतो आणि ह्या मॅडम घरी येऊन, जेवण करून स्वतःचा स्टडी करत बसलेल्या असतात...🤦

वाट बघता बघता सायंकाळ झालेली असते.....
तो उदास होऊन घरी जातो...आज तो जेवत सुध्दा नाही आणि त्याच्या टेडी बिअर सोबत बोलत बसतो......

हृषिकेश : "Why are you hurting me always....I really do love you na shona....only once talk to me baby."

अस म्हणून तो टेडी बिअर सोबत घेऊन, त्याला जवळ घेऊन झोपी जातो....इकडे त्याची आई तो आज जेवायला आला नाही म्हणून रूम मधे जाऊन बघते आणि त्याला बघून त्यांना कळून चुकतं की, मुलगा प्रेमात वेडा झालाय....🥰💞😌 कारण, त्यानेच त्याच्या आईला सांगितल असतं की, गर्ल फ्रेंड रुसली की तो टेडी बिअर ला सोबत घेऊन झोपेल आणि त्या रात्री जेवणार ही नाही🙄🙄....त्या मनोमन खुश होऊन😌 त्या दोघांतील वितुष्ट दूर होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना🙏 करतात....आणि जस की देवाने ऐकलच की काय दुसऱ्या दिवशी त्यांना जवळ आणण्याचा प्लॅन देवानेच आखलेला असतो....🤭🤭