Harvlele Prem - 10 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#१०.

सगळे तिकडे बघतात.......

बाबा : "अरे शशांक सर.......आपण इकडे.......कस काय येणं केलत......?? सगळं ठीक तर आहे ना....🤔🤔"

शशांक गायकवाड तेच पोलिस उपअधीक्षक.....✳️✳️✳️👮 जे राजीव ला बेड्या ठोकतात....👊👊.......आठवलं ना.......🤔🤔🙄🙄 अमायरा आणि ते.......😌🤫😉😉🤭🤭🤭 शहाणे कुठले आता नक्कीच आठवलं असणार.......😂😂
शशांक : "हो सर ते थोडं.....ऋषीची विचारणा करायला आलोय.....आणि थोडं केस संबंधी अजून काही बोलायचं होतं....🤨......आपली परवानगी असेल तर.....May I proceed....??🙄🙄"

बाबा : "हो का नाही.....!!🙂या ना आपल्याला जे विचारायचे ते विचारा......या आत या....."

शशांक : "हे ऋषी......कसा आहेस.....आणि रेवा आपण कसे आहात.....??"

ऋषी : "हो सर मी बराय......😊👍"

रेवा : "मी पण.....👍😊"

बाबा : "बसा ना सर....."

शशांक : "हो......हो......thanks........ रेवा मॅडम, मला सांगा आपण आणि राजीव हे एकाच कॉलेज मधे होता ना......मग त्याला जेव्हा तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं तर मग हा सुटला कसा...??"

रेवा : "सर तो खूप जास्त नालायक मुलगा आहे......त्याचे बाबा प्रतिष्ठित राजनितिज्ञ म्हणून कॉलेज मधे मिरवायचा......त्या वेळेस त्याचे बाबा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार होते आणि निवडणुका तोंडावर होत्या म्हणून त्याच्या बाबांनी पोलिसांना लाच देऊन सर्व प्रकरण संपवलं...आणि माझ्या घरी सुद्धा माझ्या काका - काकूंना पैशाची लालच देऊन माझं तोंड त्यांनी बंदच ठेवावं नाहीतर, त्यांना ते सोडणार नाहीत ही धमकी दिली होती.......पण,......😒😒माझ्या काका - काकूंना पैसे माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणून त्यांनी ते कबुल केलं......जर मला मारायला वेगळे पैसे दिले असते तर, कदाचित आज मी आपल्यासमोर इथे नसते......😭😭😭😭😭😭 ..म्हणून मी तिथून पळ काढून इकडे आले...आणि आपलं नवीन आयुष्य सुरु केलं..😭😭....."

शशांक : "Ohhhh.......I see......🤨🤨......रेवा मॅडम तुम्ही तुमच्या नातेवाइकांवर गुन्हा का दाखल केला नाहीत...??...जरी त्यांनी तुम्हाला धमकावले असले तरी कायदा नेहमी निर्दोष व्यक्तीच्या बाजूनेच असतो ना.....?"

रेवा : "सर कायदा हा निर्दोष व्यक्तीच्या बाजूने जरी असला ना तरी तो एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच त्याला न्याय मिळवून देत असतो....अहो तुमच्या सारखे पोलिस खूप कमी आहेत आजकाल प्रशासनात......त्याचमुळे माझ्या बाबांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला होता........त्यांनी लाच घेतली नसून देखील लाचखोरीचा ठपका त्यांच्यावर ठेऊन त्यांना शिक्षा करण्यात आली......त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले........हे ते सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी राजीनामा देणे योग्य समजले.......हे असे होतं प्रशासनात.....😒😒😒"

शशांक : "आपल्या वडिलांचे काय नाव होते रेवा मॅडम.....??"

रेवा : "मी. अमोल कुलकर्णी......१९९२ बॅच चे IAS गुजरात कॅडर.....😎😎"

शशांक : "रेवा मॅडम.......सर तुमचे वडील होते....😲😲"

रेवा : "हो का? आपण ओळखत होतात का त्यांना?🤔🤔🤨?"

शशांक : "फक्त ओळख नाही...... मी तर त्यांचा खूप मोठा फॅन होतो आणि ते माझे एकमेव आदर्श व्यक्तिमत्व होते.....जे प्रशासनात राहून खऱ्या हिरो सारखे काम करत......पण, कौटुंबिक कलहामुळे आणि या राजनीतिक कचाट्याने त्यांचा जीव घेतला.....🥺"

रेवा : "....😭😭"

बाबा : "बेटा रडू नकोस....तुझे बाबा जसे शौर्य शिल होते तशीच तू आहेस..... धैर्य ठेव बाळा.....बघ ना शशांक सारख्या एका पोलिस अधिकाऱ्याचे आदर्श असलेले तुझे बाबा किती नशीबवान आहेत ज्यांना तुझ्यासारखी कर्तृत्ववान मुलगी मिळाली......खरंच.....अमोल काय ठेवा ठेऊन गेलास तू......तुझा वारसा तुझी लेक मोठ्या धैर्याने पुढे नेत आहे...."

शशांक : "मॅडम मला वाटतं ना तुम्ही IAS साठी प्रयत्न करून बघावं...... तुम्ही खूप हुशार आहात......नक्कीच प्रशासनात आपल्या सारख्या स्त्रिया खूप काही बदल घडवून आणू शकतात...👍👍..."

रेवा : "मी सांगते हा तुम्हाला नक्की माझा निर्णय घेऊन.😊😊...."

बाबा : "चांगल्या गोष्टींना वेळ घालवू नये बेटा तू तुझी तयारी सुरू कर आम्ही आहोत....👍👍😊"

शशांक : "हो ना......करा मॅडम.....👍👍बर मला एक सांगा त्या राजीव च्या विरोधात असा काही पुरावा मिळेल का जेणेकरून तोच तुमच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर होता हे समजेल.....??"

रेवा : "अरे सर आपल्याकडे त्याची पूर्ण पिक्चर आहे....थांबा..... आणते...."

सगळे तिच्याकडे बघतच राहिले........ रेवाने पेन ड्राईव्ह शशांक ला दिला आणि हॉस्पिटल टीव्ही चा USB कनेक्शन चेक करून बघितला गेला.....तो एकदम ठिक होता मग पेन ड्राईव्ह तिथे कनेक्ट करण्यात आला आणि एकदा ओपन करून बघितले गेले.......सगळं व्यवस्थित कनेक्ट झालंय हे बघून दार बंद करण्यात आले......कारण, ती फाईल अतिशय confidencial होती......


सगळ्यांनी ती व्हिडिओ फाईल बघितली आणि पेन ड्राईव्ह रेवाने शशांक सरांकडे सुपूर्द केले.....कारण, ते त्यांच्याकडे सुरक्षित रहाणार होते.....त्यानंतर आई - बाबा आणि शशांक सर सर्वांना तिने हे सर्व कुणी आणि कस रेकॉर्ड केलं हे सांगितलं.....

शशांक : "खरंच मॅडम तुमचं जितकं कौतुक केलं तितकं कमीच हो....एकदम अमोल कुलकर्णी सरांची मुलगी शोभता.......त्यांनी सुद्धा पटेल ड्रामा क्वीन केस अश्याच बुध्दीचा वापर करून सोडवला होता......तुमच्या ऑफिस चे एम्प्लॉइज सुद्धा बघा ना किती चांगल्या प्रकारे सगळी रेकॉर्डिंग केलीय.......आता तर हा राजीव कधीच वाचू शकणार नाही....... मुळीच नाही..😠......👍👍माझं प्रॉमिस आहे सर्वांना..."

बाबा : "हो ना.......मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या पुरुषांना अशी शिक्षेची तरतूद असावी की, ते परत कुठल्याच मुलीकडे वाकड्या नजरेने बघणार नाहीत.........😠😠"

तितक्यात डोअर नॉक होतो......सगळ्यांना वाटतं आपल्यातलं संभाषण कुणी ऐकत असावं.....😰😰म्हणून सगळे डोअर कडे टक लाऊन बघतात......😲😲....

तर काय......तुम्हाला काय वाटते कोण असेल आता....😂😂😂

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED