Harvlele Prem - 3 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#०३.

सायंकाळ होते.....

🌆🌆🌆🌆🌆

🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆

🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆

🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆


रेवा छान नाईट पँट आणि टँक टॉप घालून खाली येते इकडे अमायरा हॉट पँट आणि क्रॉप टॉप घालून येते......


त्या दोघी येतात....अमायरा रेवाला बघून शॉक😲 होते...... कारण, रेवाला तिने ह्या लूक मधे पहिल्यांदाच बघितले असते.....😍😍

अमायरा : "woooooo......sweety......I don't belive you are my sweety.... पहिल्यांदाच मी तुला यावर बघतेय......you are looking so cute.....🤭😍😍😍😍😘😘😘😘☝️"

रेवा : "अग पुरे... तूच इतकी गोड दिसतेस माझ्या पेक्षा......"

अमायरा : "नाही.....you are Beauty with brain🧠..😘🤭🥰🥰love you sweety....."

रेवा : "love you too........ ammy....... तुला आजपासून मी ammy म्हणेल......😌 चालेल?"

अमायरा : "हो ग🥰 माझी sweety.....☝️😘😘😘🤭🥰🥰"
.
.
.
.
त्या दोघी गार्डन मधल्या बाकावर गप्पा मारत बसल्या असतात.............

तेवढ्यात रेवाला कुणी तरी येताना दिसतं.......🧐🧐...


रेवाला हे इथे का आलेत हा प्रश्न पडला असेल म्हणून,

अमायरा : "काळजी नको करुस....sweetu.....😘😘"

रेवा : "मला तू हे आधी का नाही सांगितलस?? तूच केलास ना हा प्लॅन....खर सांग...?🙄🙄😏"

अमायरा : "तू नको काळजी करू ग मी आहे ना...🙂आणि हो मीच हा प्लॅन केलाय...मी मगाशी तू लिफ्ट मधून बाहेर पडलीस तेव्हाच हृषिकेश ला कॉल करून सांगितलं की, आज ये इकडे...तू नको घाबरु माझी स्वीटू...🤭🤭😘😘"

रेवा : "बरं.......माझी......Ammy.......नाही घाबरणार...तू असता मला कसली भीती...😘😘🤭"

ते दोघं जवळ पोहचले हृषिकेश तर......😍😍रेवा कडे बघतच बसला........त्याला कशाचेच भान नव्हते.......तो डायरेक्ट रेवाला बोलतो......

हृषिकेश : "You are looking so sweet baby......so pretty.......😘🤭🤭🤭🤭🤭"

🙄🙄🙄 तो भानावर येतो.😔😔

हृषिकेश : "ते..... सॉरी...... म्हणजे..... ते...... मी...... नाही..... म्हणजे.... सॉरी.....रेवा.....😒😒☹️" त्याला खूप वाईट वाटतं....

रेवा शॉक होऊन बघतच बसते..😲😲😲🤨🤨🤨🤨

अमायरा : "अरे.....मित्रांमध्ये चालते हे सर्व काही नाही..... it's ok na sweety?."🤗🤗🤗

रेवा : "ह्म्........😌😌😌😌"

कुठेतरी रेवाला ही आता हृषिकेश चे शब्द आवडू लागले....... म्हणून ती लाजते.....🥰

अमायरा : "तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर माझ्या घरी जाऊन बोलुयात काय?....हृषिकेश मला माहीत आहे तू कुणाच्या घरी कधीच जात नाहीस....😒😒 पण, आता हे आपलं प्रोजेक्ट आहे... तर, आपल्याला एकमेकांच्या घरी यावं - जावं तर लागणारच ना..🤷....काय राजेश.....🤨🤨🤨🤨🤨🤨."

राजेश अमायरा कडेच बघत असतो..😍 तोच ती त्याला डोळे मोठे करून विचारते, तो भानावर येतो......

राजेश : "हो......ते, मी.....काही नाही.!!....चालेल मलाही.....चला"......अस म्हणतो..........

सगळे जायला निघतात....

अमायरा : "आपल्या रेवा मॅडम ही इथेच रहातात बर का! १४ फ्लोर वर.....नाही, म्हटलं माहिती असलेलं बर नाही का?......आणि माझं १७ फ्लोर वर आहे.....जर कधी कुणालाही काही काम पडलं तर येऊ शकता बिंधास्त काय Sweety हो ना??🤭🤭🤭🤭"

ती मस्करी करतच रेवाला हे बोलली होती.....कारण, तिला माहिती असतं ती कधीच कुणाला स्वतःहून बोलवणार नाही......

रेवा : "बघू........😒😒"

ते सगळे आता १७ व्या फ्लोर वर पोहचले असतात...आणि अमायरा डोअर बेल वाजवणार तोच दार उघडला जातो......

अमायरा : "Hey.......my champ.....How do you know we're here?😲😲.......?🧐"

श्रेयस : "Didu......yar....I knew......😘"

अमायरा : "that's like my champ....🤜🤛😘"

श्रेयस आणि अमायरा दोघेच बहीण भाऊ असतात...... त्यांचे बाबा सहसा कामानिमित्त बाहेर जात येत असतात...... म्हणून तेच दोघे एकमेकांच्या सोबत नेहमी असतात....घर प्रशस्त मोठं असतं...... कारण, तिच्या बाबांची ट्रॅव्हल एजन्सी असते....त्यामुळे त्यांना बालपणापासून श्रीमंती लाभली असतें......

हॉल मधे फक्त त्याच दोघांचे फोटो लावले असतात....🥰🥰


रेवाला हे सर्व बघून भरून येतं.....कारण, तीच आपलं म्हणण्यासारखं कुणीही नसतं......😔😔

अमायरा श्रेयस सोबत सगळ्यांची ओळख करून देते......

श्रेयस : "यार रेवा देि.......how sweet you are....😍😍"

रेवा : "Thanks my champ......😌"

अमायरा : "Hey...... champ....you can call her Sweety....😘"

श्रेयस : "ohhhhhh......so nice.......sweety di....."

रेवा : " ...😌😌😌😌😌😌Ohhhhhh............. champ......"

बिचारे हृषिकेश आणि राजेश शांत उभे असतात......😒😒😒😒😒

हृषिकेश विचार करतो..🙄💬, "मी काही बोललो तर तिला लगेच राग येतो.....🤨😏😏हा मगापासुन दि - दि म्हणू म्हणू चान्स मारतोय ते नाही दिसत तिला......🤨🤨🤨🤨 बघतोच त्याला नंतर......🧐😠😠"

सगळे हॉल मधे बसतात.... श्रेयस तर रेवाशीच खेळत बसतो.....हे बघून हृषिकेश चांगलाच तापला असतो.....आणि श्रेयस ला रागातच बोलतो.....

हृषिकेश : "तू आत जा आम्हाला थोडं अभ्यासाविषयी बोलायचय....🤨🤨🤨" श्रेयसकडे रागात बघून..😠.

श्रेयस : "मग मी हात पकडलाय का कुणाचा..🤷? माझ्या इथे असण्याने काय प्रॉब्लेम होतोय..🙄🙄."

रेवा : "अरे असू दे की....त्याला बोर नाही होणार......हो ना चॅम्प...🤭"

श्रेयस : "Yes, my Sweety di....😘."

हृषिकेश : ".....😒😒😒😒"

अमायरा : "तर.... बोललास का तू? तुझ्या dad सोबत?🙄? काय बोलले ते...?

हृषिकेश : "हो........dad ला काहीच प्रॉब्लेम नाही बोलला तो...म्हणजे आपण सगळे उद्या कॉलेज नंतर तिकडेच जातोय....कुणाला तरी🤨🤨 चालत असेल तर....."

तो मुद्दाम "कुणाला तरी" हे रेवाला उद्देशून म्हणायचा....🤭🤭🤭

अमायरा : "Done.👍......from tomorrow mission cash flow will begin✌️😃😃....."

रेवा : "चला मग आपण आजच आपले उद्या काय - काय करायचे ते पॉइंट्स काढूयात...🧐🧐..."

हृषिकेश : "काय बोर आहे राव ही मुलगी.....इतका स्मार्ट मुलगा लाईन मारतो आणि हीचं आपलंच चालतं जेव्हा - तेव्हा अभ्यास अभ्यास....😒😒"

तो मनाशी पुटपुटला......जणू हे अमायराने ऐकल की काय लगेच.......

अमायरा : "काय ग तू!! थांब की... उद्या बघू काय ते आज एन्जॉय करू......तसही कुठलही प्रोजेक्ट हाताळण्याआधी पार्टी तो बनती है बॉस..✌️😎✌️....what say guys......✌️😎✌️...."

हृषिकेश : "Why not....🤩🤩"

अमायराने काकांना, जे की तिथे त्या दोघा बहीण भावांच्या खाण्या पिण्याच्या गोष्टींची काळजी घेत त्यांना सगळी तयारी करायला सांगितली आणि इकडे मोठ्याने म्युझिक सुरू केलं...

रेवा : "अग काय इतका मोठ्याने आवाज करतेस दुसऱ्यांना त्रास होतो याचा तरी भान ठेव....🤨🤨🙄🙄🙄"

पण, तिचे बोलून आता काहीही होणार नव्हते कारण सगळे रमले ते डान्स मधे फक्त रेवा एकटी बसून होती...😒😒 अमायरा हृषिकेश च्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिला लांब करण्याचा..... हे रेवाच्या लक्षात आलं होतं..... पण, तिला ते कळत नव्हत..... कारण, अजून तरी त्यांची फक्त ओळख झाली होती....

रेवा एकटी बसलेली बघून अमायराचा भाऊ तिला घेऊन जायला येतो... हे हृषिकेश ने बघत असतो....🤨🤨🤨 पण, काही रिअॅक्ट करत नाही....श्रेयस काय करतो हे तो नोटीस करत असतो....

श्रेयस : "स्वीटी दि अग चल ना....😌😌 सगळे बघ किती एन्जॉय करतायेत...... तू पण, चल....."

अस म्हणत, तिचं न ऐकताच, तो तिला ओढत घेऊन गेला....पण, ती काही रिस्पॉन्स देत नाही हे बघून श्रेयस ने तिला कमरेत पकडून कपल डान्स करू म्हणून जबरदस्ती करायला सुरुवात केली.....हे सर्व हृषिकेश बघतच उभा होता.....रेवाच्या त्या चेहऱ्यावरच्या किळसवाण्या😣😣 एक्स्प्रेशन मुळे त्याला इतका राग आलेला की, पुढे जाऊन त्याने श्रेयस च्या कधी कानाखाली वाजवली हे त्यालाच कळले नाही.....आणि "फाड्ड" या आवाजाने म्युझिक बंद करण्यात आले.....

श्रेयस : "How dare you...🤬🤬....." आणि तो त्याला मारायला जाणार तोच अमायराने त्याला मागे ओढले.....

हृषिकेश : "Why did you dare to touch her..????🤬🤬🤬🤬... I never tolerate this at any cost.....got it.....🤬🤬....she is mi......."

तो she is mine म्हणणार तोच त्याच्या कानाखाली एक वाजली.....आणि हे करणारी स्वतः रेवा आहे हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी आले.....आणि तो रागातच तिथून निघून गेला...

इकडे रेवा सोफ्यावर बसून रडायला लागली......😭😭.....राजेश हृषिकेश च्या मागेच निघून गेलेला....आता तिथे फक्त अमायरा, श्रेयस आणि रेवा हेच तिघे होते.....

अमायरा : "श्रेयस चॅम्प तिला माफी माग....आताच...😠😠 तू खूप चुकीचं वागलास.... हे अस करायला नको होतं तुला....हृषिकेश नाही तर तू चुकलास माफी माग आताच....🤨🤨"

श्रेयस : "सॉरी स्विटी दि मी चुकलो....😭😭मला हे इतकं खालच्या तळात नको जायला हवं होतं..... सॉरी....😭😭"

रेवा शांतच होती ती काहीच बोलत नव्हती तिला खूप वाईट वाटत होतं की, तिने कुठलीही चूक नसताना हृषिकेश ला कानाखाली दिली होती....😣😣

श्रेयस आत निघून गेला.... अमायरा काही बोलणार तोच रेवा तिला मिठी मारून, "मला हे नव्हते करायचे मी त्याच्यावर कारण नसता ना हात उगारला...याचे मला खूप वाईट वाटत आहे अग...मी काय करू....चुकीचा श्रेयस होता आणि मी दुसऱ्याच कुणाला शिक्षा केलीय...आता काय करू मी....बिचारा त्याला किती वाईट वाटलं असेल...मी नेहमीच चुकीच्या माणसांना जवळ करते आणि चांगली माणसे मला ओळखू येत नाहीत....😭😭"

अमायरा : "हे.....रडु बाई रडतेस का??? मला माहिती आहे हृषिकेश खालीच असेल तो नसेल गेला अजून...मी बघते थांब..."

ती पार्किंग कडे लक्ष देऊन बघते तर तो तिथेच असतो आणि राजेश त्याची समजूत काढत असतो.....

अमायरा : "हे स्विटी तो इथेच आहे जा..........जा आणि त्याला लवकर सॉरी म्हण......👍😃😃"

रेवा धावतच जाऊन त्याच्या समोर थांबते.....आणि एका स्वाशात बोलते......

रेवा : "मी जे केलं ते मान्य की, ते चुकीचंच होतं........ पण, तू जे म्हणणार होतास ते मला न आवडल्याने मी तुझ्यावर हात उचलला त्यासाठी I am extremely sorry.....🙏"

ती जायला निघणार तोच तिचा हात पकडुन तिला तो स्वतःकडे ओढतो.......
हृषिकेश : "मी काय चुकीचं बोललो..🤨.? जे माझ्या मनात आहे ते सांगण्यात मी का लाजू.😠😠...किंवा मी कोणता अपराध करतोय ते तरी सांग.....हे बघ तू मला नकार दे..... मी तुझ्या जवळ देखील येणार नाही...😔😔😔...पण, होकार घेतल्याशिवाय मी मागे हटणार अस तुला वाटत असेल तर हा गैरसमज आहे तुझा..🤨....तू वाटल्यास तुझा वेळ घे...विचार कर....आणि मला कळव...."

आणि तो तिचा हात सोडतो...हे सर्व तो बोलत असतो तेव्हा तिचे डोळे बंद असतात....आणि हात सुटला हे समजताच ती पळत सुटते....आणि आपल्या फ्लॅट वर येते....

इकडे तो ही घरी निघून जातो.......उद्या कॉलेज नंतर प्रोजेक्ट निमित्ताने का होईना ते परत भेटणार........ पण, आता हा मॅटर!!!!😥😥 नंतर काय होते...🙄🙄😥 बघू........

इतर रसदार पर्याय