एकत्र कुटुंब

  • 11.3k
  • 3.1k

माझे लग्न होऊन मी सासरी राहायला आले, तेव्हा माझ्या घरी एकत्र कुटुंब होती ..आमच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांचा ही सतत राबता असायचा.. माहेरी मानसी कमी असल्यामुळे कामही कमी असायची.. पण इकडे खूप काम असायचे .. घरकाम करून शेतातही जावे लागायचे ..सकाळी पाच वाजेला पासून कामाला सुरुवात व्हायची तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत..आमच्या घरात एकूण बारा माणसे आहेत... मी माझा नवरा माझे दोन मुलं, माझा दिर- जाऊ बाई,तिची दोन मुल, माझी सासू सासरे माझे आजी सासू सासरे... एवढा सगळ्या जणांचा व्याप सांभाळावा लागत असे...खरं तर एकत्र कुटुंब पद्धत ही फक्त आता टीव्ही एखाद्या सिरीयल मध्ये दिसते किंवा पुस्तकात कथेप्रमाणे... शहरी भागात तर विभक्त