रेशमी नाते - ८

(68)
  • 35.4k
  • 23.6k

सकाळी विराट लवकरच तयार होऊन बसला होता... विराट वेळ असेल तर पिहुला इकडे घेऊन ये .मग जेवण करून जा...विराटची मामी बोलते. हम्म ,बघु जीजी कशी आहे...(सूमनची आई)इकडे‌ आली नाही का.. नाही आल्या, गावाकडेच आहे या बोललं तर करमत नाही इथे. मी फोन लावला तर‌ फोन उचलत नाही विराट बोलतो. नाही उचलणार रुसल्या त्या तुझ्यावर तुझ्या मॉमवर विराट हसतो.काय केलं मॉमने .. लग्न घाईत केलं त्यांना बर नव्हतं तर‌ मॉम येऊ नको बोलली तर‌ रुसुन बसली.आणि तु पण फोन केला नाही .तर राग आलाय. (विराट तेव्हा रागात असल्याने त्याचं ऐवढ कोणाकडेच लक्ष गेलं नाही‌.) आता तु आणि पिहु एकदा जाऊन ये