कॉलेज फ्रेइन्डशिप - 3

  • 7.6k
  • 3.7k

भाग ३ रोहित सायली कडे पाहतो त्याला देखील तिच्या चेर्यावरचा आनंद पाहून खूप चॅन वाटत, तो तिच्या त्या सामील मध्ये हरवून जातो. सायली आनंदतात रोहित कडे वळते त्याला थँक्स म्हणण्या साठी, तिला त्याच्याकडे वळताना पाहून निशा मधेच येऊन थांबते आणि रोहित चा हात हातात घेऊन काँग्रट्स करू लागते हे रोहित ला अज्जीबात आवडत नव्हत पण त्याची नजर निशा मधून सायलीला शोधात होती. सायली हातातल्या घड्याळाकडे बघते, तिला उशीर होत असतो पण तिला आज काही करून रोहित ला थँक्स म्हणायचंच असत . मनात नसताना ती निशाला बाजूला करते तिची नि रोहित ची बॅग घेते त्याचा हात पकडून त्याला कलासरूम मधून बाहेर