समर्पण - १८

(11)
  • 7.4k
  • 3.4k

समर्पण-१८ जिंदगी की करवट भी, जानें क्या कमाल कर गई । आँखो से निंदे और निंदो से, उसके सपने भी उडा ले गई । काही वेळा आयुष्यात अश्या घटना घडतात ज्याचा विचार आपण स्वप्नातही केलेला नसतो, त्यामुळे त्यातून सावरायच कस हेही सहजासहजी अंगवळणी पडत नाही...'विक्रम' माझ्या आयुष्यातील अशीच एक घटना...किंवा अस म्हणायचं त्या एका घटनेत माझं आयुष्य समावल होतं...माझ्या आयुष्याने खुप जबरदस्त कलाटणी घेतली होती, त्यातून सावरता सावरता मी अश्या एकटेपनाच्या वळणावर येऊन पोचली जिथे फक्त मी आणि माझा एकांत होता....आणि अभय??....अभय ही होता सोबत, पण त्याने जे मला दुःख दिल होतं त्यापेक्षा मला माझा एकांतच चांगला वाटत होता...कारण त्याने