संसार - 6

  • 6.8k
  • 3.3k

त्यांत पैशाची चणचण ही होती . म्हणून रुही ने मन रम्व्ण्या साठी नोकरी करायची ठरवली .पण ह्या अनोळखी शहरात कोणी तिच्या ओळखीचे ही नव्हते .त्यांत ह्या सगळ्यात आदित्य तिला मदत करेल, अस ही तिला काही वाटतं नव्हते .शिवाय सासूच्या परवानगी शिवाय घरा बाहेर ही पडता येत नव्हते .पण रुहीने हार नाही मानली, तिने इंटरनेट च्या मदतीने नोकरी शोधण्याचे काम चालूच ठेवले . खूप प्रयत्न केल्यावर तिला तिच्या मनासारखे काम मिळाले .ह्या कामात पैसे कमी होते, घरबसल्या होते .,घरबसल्या ऑनलाइन काम तिने मिळवले होते . हे काम तिने स्वबळावर मिळवले होते