कॉलेज फ्रेइन्डशिप - 4

  • 7.2k
  • 3.4k

भाग ४ सायली खूप मोठ्या पेच मध्ये सापडलेली आणि त्यात भर म्हणून काय निशा रोहित सोबत जवळीक साधण्याचा एक पण चान्स सोडत नव्हती , सायली तर नीट ट्रिप पण एन्जॉय करू शकत नव्हती. ओंकार तर ठरवून आला होता या ट्रिप मध्ये तो काही करून सायली कडून वदवून घेणार. आणि ओंकार ची जादू काम आली, सायली हो बोलली पण सायली हो का बोलली या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण या ट्रिप चा दुसरा भाग हा रोहित आणि निशा होती. असा काय झालात ट्रिप मध्ये जे सायली ला ओंकार ला हो म्हणावं लागलं. त्या दोन दिवसात इतकं काही घडलं होत जे