कलियुग आणि ती

  • 5.7k
  • 1.6k

एक भारतीय नागरिक म्हणून मला नेहमीच आपल्या भारत देशाचा आभिमान वाटतो ,१९४७ साली म्हणजेच जेव्हा भारत देश परकियांच्या सत्तेपासून मुक्त झाला तेंव्हापासून आणि त्याआधी पासूनही भारत देश हा एक सामाजिक ,आर्थिक ,वैदिक ,आणि नैसर्गिक दृष्ट्या समृध्द देश मानला जातो , तसे भारतीय लोक हे सर्वच क्षेत्रात अचाट बुद्धिमत्ता असणारे यात काही अपवादच नाही, याचा परिचय हा इतिहास आणि वर्तमान पाहून येतोच आहे.अमेरिकेसारख्या आर्थिक आणि तांत्रिदृष्ट्या विकसित देशांबरोबर अल्प भांडवलात स्पर्धा करणे हे केवळ तल्लख विचारशक्तीच्या बळावरच. स्वातंत्र्य काळानंतर भारताने वैज्ञानिक , तांत्रिक , शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठे यश मिळवले. खरंच भारत देश हा अनेक उज्वल यशाची शिखरं पादाक्रांत करताना पाहून