संसार - 8

  • 6.5k
  • 3k

आदित्य ने रुहीचे बोलणे ऐकले. लग्न झल्यापसून रुहीशी त्याच वागण थोडेसे चुकीचे होते हे त्याने मान्य केल होत .पण त्याचा परिणाम म्हणून रुही ऐत्का टोकाचा विचार करेल अस, वाटल नव्हत. त्यला वाटत होत रुही खुश आहे त्यच्या सोबत....त्याच्या घरात .....पण, अस तिला का वाटावे बर ....की तीने मला सोडून दिले म्हणजे ती खुश राहील .....खरच मी ऐत्का वाईट आहे का? की मला मझ्या बायको साठी काहीच करता येणार नाही ...आणि माझ पिलू...... ज्याने आताशी कुठ दुनिया बघितली, आता शी कुठे त्याची आणि माझी ओळख जाहली .आणि आता त्याच्या पासून त्याचे आई