कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 7

  • 8.6k
  • 1
  • 3.3k

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-7 "अरे काही नाही रे.... तुला माहितीये ना मला भूतांची स्वप्न पडतात त्यांचाच प्रकोप असेल हा...." " म्हणजे?" नयन थोडा गंभीर आवाजात म्हणाला... "अरे म्हणजे की, तुला माहिती ना मला........" तेवढ्यात आजीने कणकला गोळ्या घ्यायला बोलवले. "बर‍ं जाऊ दे ते सोडा.....! चला... झोपा लवकर. उद्या बोलू आपण. चला ईशा, कनिष्का, सई खाटा टाका लवकर.मी आलेच......" कणक आजीच्या खोलीकडे आली. "मला तरी वाटतयं की तिने, काहीतरी भयानक बघितले. मला काहीतरी वेगळ वाटतयं." वत्सलेला आजी फोनवर आजचा घडलेला प्रकार सांगत होत्या.