रेशमी नाते - १०

(63)
  • 38.2k
  • 4
  • 21.9k

विराट देवेशचा फोन होता. अर्धा तासात येतोय बोलला.-मानव विराटने मानव कडे बघितले.हम्म दोन तासाच्या सगळे मिटींग कॅन्सल कर ... विराट ‌तुला काय वाटत देवेशला का भेटायच असेल. आय डोन्ट नो,..(त‌ो थोडा विचार करत मानव कडे बघतो,)बहुतेक परत माझ्या बरोबर डील साईन करायची असेल.. तो परत तीच डील घेऊन आला तर मानव थोड्या शंकेतच विचारतो. मला अजुन ती पाटर्नर शिप कुठल्याही किंमतीत हवीच आहे . विराट तु विचार कर .मागच्या वेळेस त्याने कंडीशन ठेवली होती.आणि आता परत कुठली दुसरी ठेवली तर तु तयार होणार... विराट हसतो...मानव बिझनेस करताना घाबरत करायचा नसतो.मला जे हवे ते मी कुठल्याही परीस्थितीत मिळवुनच राहतो.आणि मला माहीत होते.देवेश कधी