कॉलेज फ्रेइन्डशिप - 5

  • 6.5k
  • 2.9k

भाग 5 निशा ने तर ठरवलंच होतं, काही झालं तरी रोहित चा पिच्छा काही सोडायचा नाही. त्या रात्री देखील ती रोहितच्या मागे मागे त्याच्या रूम पर्यंत पोहचली. रोहित ची उच्च नसताना त्याला तिला रूम मध्ये घ्यावं लागलं, कारण त्याला बाहेर सगळ्या समोर कोणताही तमाशा करायचा नव्हता. त्याने तिला खूप समजून सांगण्याचा प्रत्यन केला , पण ती काय मानायला तयार नाही. तिला फक्त एकाच माहित होतं कि तिला रोहित आवडतो सो , त्याला हि मी आवडलीच पाहिजे, त्या साठी ती वाट्टेल ते करायला तयार होती. इव्हन तिने रोहित आणि सायली मध्ये देखील खूप वेळा भांडण लावून दिलं होतं, रोहित तिच्या या