संसार - 10

(14)
  • 7.7k
  • 2.8k

रुहीचा आत्मविश्वास पाहून खरतर बाबा ना खूप छान वाटले . आपण आपल्या मुली ला आज खऱ्या अर्थाने तिच्या पायावर उभे केले .तिचे निर्णय ती स्वतः घ्य्ला लागली .ते पण परिणामाची तमा न बाळगता .पण, ह्या वेळीं ने जर तिला काही सासरी त्रस्स झाला .तर मी तिच्या पाठी खंबीर पणे उभा राहील . जे मझ्या मुलीला बोल लावतील, त्यना सडेतोड उत्तर देईन . लोक तर नावे ठेवण्यासाठी च असतात ,पण त्यांना घाबरून आपण आपल्या मुलांची साथ नसती सोडून दयची, तर त्याच्या पाठी खंबीरपणे उभे रहायचे असते .पण, आता आदित्य राव तिला माफ