हरवलेले प्रेम........#२१.

  • 9k
  • 4k

सायंकाळी ते सर्व ऋषीच्या घरी येतात..... बाबा : "अरे...... बच्चापार्टी आज इकडे.....?? आणि शशांक सर....या या.....बर झालं सगळे आलात....?" शशांक : "हो बाबा ते अमायराने खूप फोर्स केलेला तिच्याकडे डीनरसाठी.....म्हणून आलेलो पण, रेवा अँड ऋषी तिकडे येऊन, आम्हा सर्वांना इथे घेऊन आलेत...." बाबा : "अरे....अमायरा, बेटा तू नाराज नको होऊ तो येईल नंतर तुझ्याकडे...?" अमायरा : "It's all ok uncle......??" आई : "अरे माझ्या बाळांनो कधी आलात सगळे.....म्हणजे आज तर खरी मजा येणार.....फक्त ऋषी नाही.... तर, आणखी चार जणांना मी भरवेन.....??" त्या महिला मंचमधून घरात येत - येत बोलत असतात.....आणि सगळ्यांमध्ये येऊन बसतात..... बाबा : "ऋषी बेटा...... सगळ्यांना घर