Lost love ........ # 21. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२१.
सायंकाळी ते सर्व ऋषीच्या घरी येतात.....

बाबा : "अरे...... बच्चापार्टी आज इकडे.....?? आणि शशांक सर....या या.....बर झालं सगळे आलात....😊"

शशांक : "हो बाबा ते अमायराने खूप फोर्स केलेला तिच्याकडे डीनरसाठी.....म्हणून आलेलो पण, रेवा अँड ऋषी तिकडे येऊन, आम्हा सर्वांना इथे घेऊन आलेत...."

बाबा : "अरे....अमायरा, बेटा तू नाराज नको होऊ तो येईल नंतर तुझ्याकडे...😂"

अमायरा : "It's all ok uncle......😌😌"

आई : "अरे माझ्या बाळांनो कधी आलात सगळे.....म्हणजे आज तर खरी मजा येणार.....फक्त ऋषी नाही.... तर, आणखी चार जणांना मी भरवेन.....🤭🤭"

त्या महिला मंचमधून घरात येत - येत बोलत असतात.....आणि सगळ्यांमध्ये येऊन बसतात.....

बाबा : "ऋषी बेटा...... सगळ्यांना घर दाखवलं का....??"

ऋषी : "नाही रे बाबा.....दाखवतो ना.....चला सगळे... माझ्या मागे.....😎😜"

बाबा : "अस नाही बोलायचं बेटा....या सगळे....अस म्हणायचं...."

ऋषी : "काय यार तु बाबा.....जाऊदे ना....मस्करी केली ना रे...😒"

आई : "बघितंल का रेवा बेटा.....कसलं चावट आहे हे....आमचं.... कारटं....😂😂😂"

ऋषी : "अग.....ये आई.....अस का बोलतेस.....मी काय तुला इतका त्रास देतो का....☹️"

तो आईच्या कमरेला हातांचा घेरा करून लाडात येऊन रुसून जातो....आई त्याचा चेहरा दोन्ही हातांनी पकडून कपाळावर किस करते...😘"

आई : "नाही रे माझ्या शोण्या..... मस्करी केली ना..... मम्मा आपल्या शोण्याची, मजा ही नाही घेऊ शकत का आता...😜या वो अधिकार भी छिन जायेगा......नही.....नही......येसा नही हो सकता....🤣🤣"

ऋषी : "अग ये आई....🤣🤣काय होतं हे.🙄....सगळे आहेत.... आपलं एकट्यात चालतं.......इथे लोक आपल्याला वेडे समजतील.....चल....🤣🤣"

सगळे त्या दोघांना बघून खूप हसतात....🤣🤣🤣🤣

रेवा : "आई तुम्ही सिनेमा मध्ये हेरॉईन का नाहीत हो...🤩...काय भारी अॅक्टींग केली असती......😄😄"

अमायरा : "Yes.....Aunty....You are super cool....😎....I mean, you just look like, OM's mom from OM SHANTI OM movie.....Just perfect......🤣🤣like,.....नही....ये नही हो सकता.....And all.....🤣"

शशांक : "..🤣🤣🤣🤣🤣🤣"

बाबा : "....🤣🤣🤣🤣🤣"

श्रेयस : ".....🤣🤣🤣🤣🤣"

बाबा : "बघा ना हे दोघं.....विचार करा,😛😜 मी कसा सहन करत असेल.....😜😜"

आई : "....😠😠"

बाबा : "....🤭🙄🙄 बरं मी काय म्हणतो, ऋषी बेटा.....चल ना सगळ्यांना घेऊन जा.....मी आणि तुझी आई डिनर अरेंजमेंट बघतो........😉"

ऋषी : "बाबा.......भिलास वाटतं.....आईच्या.... अवताराला....🤣🤣"

ऋषी बाबाच्या कानात म्हणतो....

बाबा : "ये........जा ना.....नाहीतर मी रेवुला सांगेल हा सर्व.....😜"

बाबा त्याचं कान जोरात पिळतात.......

तो कान पकडूनच सर्वांना घेऊन जातो.....इकडे आई, बाबांचा क्लास घेते.....

आई : "काय हो..!!...तुम्ही, आम्हाला सहन करता!!.... इतके त्रास देतो का आम्ही माय - लेकं...🤨🤨"

बाबा : "अहो....सरकार.....आपल्याला काय सहन करणार आम्ही.....जनता......🙏😌"

आई : "पुरे...... मस्का......ता चला कॉल करून जेवण मागवून घ्या.....मी सगळं......टेबल व्यवस्थित अरेंज करून ठेवते....☺️☺️"

बाबा : "हो...सरकार.....जशी आपली आज्ञा.....🙏🙏"

ते जेवण मागवायला कॉल करतात........आई सुद्धा निघून जाते.....

तिकडे ऋषी सगळ्यांना घर दाखवत असतो.......तो सगळ्यांना बागेत सोडून हळूच रेवाला सोबत आपल्या रूम मध्ये घेवून जातो....😉😜

रेवा : "अरे.....ऋषी, सगळे तिकडे आपण कुठे जातोय.....🙄🙄"

ऋषी : "कुणाला तरी तुला भेटायचं आहे....😉😜"

रेवा : "कोण....??🙄🙄"

ऋषी : "चल......☺️☺️"

तो तिला ओढतच रूम मध्ये नेतो आणि समोर कुणाला तरी बघून ती खूप खुश होते......
Mr. Junior.........Tong...💞


तो समोरच्या एका सोफ्यावर बसलेला असतो....असा जसा तो रेवाला वेलकम करतोय......😜

ऋषी : "Revu......Meet my Tong......Mr. Junior.....😎🖐️"

रेवा : "Ohhhhhh......So cute....🥰💞😘😘😘"

ती जास्त वाट न बघता टाँगला घेऊन त्याला कवटाळत बसते.....
😜


ऋषी : "रेवू.......इकडे ये आपण दोघे बसू सोबत......🥰"

ते दोघे टॉंग वर जाऊन बसतात......💞💞💞


मस्ती करतात......तो तिचे केस ओढतो....ती ओरडते...तो तिला मिठीत घेतो.....आणि ते तसेच काही वेळ राहतात......

ऋषी : "रेवू........जरा ये इकडे...."

तो तिला दोन्ही हातांनी उठवून मिठीत घेतो......दोघे निवांत एकमेकांच्या मिठीत शिरतात.....💞🥰

३० मिनिटे ते तशेच राहतात...........🤩💞

@@@ : "कुणी तरी जग विसरून त्यांच्या स्वप्नांत हरावताना दिसतय.....😉😉😜🤭🤭"

अमायराच्या बोलण्याने ते दोघं इतके लांब होतात.... की, ऋषी जाऊन टेबल लॅम्प वर धडकणार असतो....पण, आधीच तिथे शशांक त्याला वाचवायला उभा असतो.....🤣

रेवा तर विचारूच नका...........😌लाजून चूर झालेली....ती एका कोपऱ्यात जाऊन उभी असते...... अमायरा तिच्या जवळ जाते आणि तिच्या डाव्या बाजूला उभी राहून तिच्या खांद्यांवर दोन्ही हाथ ठेवते आणि तिला धीर देत....

अमायरा : "It's ok dear.......Relax.......😘🤭"

रेवा : "..😌😌"

अमायरा : "Ohhh......My god...... Giant Teddy.......I like so much......😘😘😘😘Hey....Champ...... click my photos with him..... Please....."

त्याच्या जवळ जाऊन.......

अमायरा : "Hey.......Buddy..... Amira....... Nice to meet you.....You are so cute......like me.......Hey...... Rishi...... What's his name man..??🥰🥰"

रेवा : "Mr. Junior.......Tong......😌🤭 Right.... Rishi..... 😜"

अमायरा : "Ohhh......Nice name......Click na yar Shreyas.......😕"

श्रेयस : "Didu.......🤨....I am waiting, with camera.....😒"

अमायरा : "......😛"

ती लाजून टेडी चे दोन्ही हाथ समोर घेते आणि आपला चेहरा त्यामध्ये लपवून घेते......शशांक तर तिच्यात पूर्णपणे हरवून गेलेला असतो.......🥰तिच्या तश्याच पोजसोबत श्रेयस तिचा फोटो क्लिक करतो...😜.....📸


😜😘😘😘


सगळे तिच्या अश्या वागण्यावर मोठ्याने हसतात........🤣🤣🤣🤣 ती टेडीच्या कुशीतून बाहेर येऊन रेवाला मिठी मारते........😜😛

रेवा : "ऑ.......मेला बच्चा.....😘..."

अस म्हणत ती तिच्या फेसवर एक स्कार्फ ओढून घेते.... आणि गाते......

रेवा : "परदे मे रहेने दो...... परदा ना उठाओ..... परदा उठ गया तो.........😜"

ती समोर बोलणार तोच मधातच.....😘😛

शशांक : "तो....... अमो......लाज जाएगी.....🤣🤣"

सगळे खूप पोट धरून हसतात.....🤣...आणि अमायरा शशांक च्या मागे पळत जाते.....ते दोघे एका रूम मध्ये जातात...तिथे ते पिलो फाईट करतात.......🤭🤭

काहीच क्षणात तो तिला वर उचलून धरतो.....💞ते दोघेच टेरेस वर जाऊन स्वतःचे फोटोज् काढतात...... मोबाईल स्वतःच एका स्टॅण्डवर सेट करतात.....😜📸आई : "चला बाळांनो या इकडे......जेवण तयार आहे....."

सगळे पळतच सुटतात.....😛🥗🍲🍛🥣🍜🍚🍱🥙🌮🌯🍕🍟🥪🌭🍝🥘🍴🥂🥄🍽️


सगळे मस्त जेवणावर तुटून पडतात.....आई सर्वांना एक - एक घास भरवते......सगळे आई - बाबांना भरवतात........💞

जेवणानंतर सगळे हॉल मध्ये येऊन गप्पा मरतात..... एकमेकांना चिडवतात......😜

नंतर सगळे आईस क्रीम एन्जॉय करतात......🍨🍧सगळं झाल्यावर.......बाबा एक गाणं गातात.......

बाबा :


"Pal Pal Dil Ke Paas Tum Rehti Ho
Jeevan Meethi Pyaas Yeh Kehti Ho
Pal Pal Dil Ke Paas Tum Rehti Ho

Har Shyam Aankhon Par
Tera Aanchal Lehraye
Har Raat Yaadon Ki
Baarat Le Aaye
Mein Saans Leta Hoon
Teri Khushboo Aati Hai
Ek Mehka Mehka Sa
Paigaam Laati Hai
Meri Dil Ki Dhadkan Bhi
Tere Geet Gaati Hai
Pal Pal ……

Kal Tujhko Dekha tha
Meine Apne Aagan Mein
Jaise Kah Rahi Thi Tum
Mujhe Bandh Lo Bandhan Mein
Yeh Kaisa Rista Hai
Yeh Kaise Sapne Hai
Beganey Hokar Bhi Kyon Lagte Apne Hai
Mein Soch Mein Rahta Hu
Dar Dar K Kahta Hu
Pal Pal……

Tum Sochogi Kyon Itna
Mein Tumse Pyaar Karoon
Tum Samjhogi Deewana
Mein Bhi Iqraar Karoon
Dewaanon Ki Yeh Baatein
Deewane Jaante Hain
Jalne Mei Kya Mazaa Hai
Parwane Jaante Hain
Tum Yunhi Jalate Rehna
Aa Aakar Khwabon Mein
Pal Pal Dil K Pass Tum Rahti Ho….
💞💞💞💞💞"


सगळे : "...😍😍😍😍 वा वा.....👏👏"

रेवा : "बाबा....😍💞👏अहो...काय रोमँटिक आहात.....😍"

अमायरा : "रोमिओ.......💞.......😍👏"

श्रेयस : "How sweet.....💞👏😍"

शशांक : "मराठीत.........भारीच.....💞👏😍😍"

ऋषी : "बाबा..... जिंकलस.....😍👏....Now.... It's my turn...........😎😜"

बाबा : "तू कुणासाठी गातोय....😜😜"

ऋषी : "काय रे बाबा.....😌.....आईसाठीच सध्या तरी.....😛"

तो हे रेवा कडे बघून म्हणतो.....आणि सगळे जोरात हसतात.... 🤣🤣

ऋषी :


💞..First Song..💞

"जब चोट कभी मेरे लग जाती थी
तो आँख😭 तेरी भी तो भर आती थी
माँ… ओ… माँ…

जब चोट कभी मेरे लग जाती थी
तो आँख तेरी भी तो भर आती थी
एक छोटी सी फूँक से तेरी
सभी दर्द मेरे होते थे गुम
आज भी कोई चोट लगे तो
याद आती होयाद आती हो तुम
आज भी मेरी आँख भरे तो
याद आती होयाद आती हो तुम माँ…
मेरी माँ… मेरी माँ…"💞

💞..Second Song..💞

"माँ.. मेरी माँ
प्यारी माँ मम्मा
हाथों की लकीरे बदल जायेंगी
गम की ये ज़ंजीरे पिघल जायेंगी
हो खुदा पे भी असरतू दुआओं का है घर
मेरी माँ.. मम्मा
बिगड़ी किस्मत भी संवर जायेगी
ज़िन्दगी तराने खुशी के गायेगी
तेरे होते किसका डरतू दुआओं का है घर
मेरी माँ प्यारी माँ.. मम्मा

यूँ तो मैं सबसे न्यारा हूँ
पर तेरा माँ मैं दुलारा हूँ
दुनियाँ में जीने से ज़्यादा
उलझन है माँ
तू है अमर का जहां
तू गुस्सा करती है
बड़ा अच्छा लगता है
तू कान पकड़ती है
बड़ी ज़ोर से लगता है
मेरी माँ
मेरी माँ प्यारी माँ.. मम्मा

हाथों की लकीरे बदल जायेंगी
गम की ये ज़ंजीरे पिघल जायेंगी
हो खुदा पे भी असर
तू दुआओं का है घर
मेरी माँ.. मम्मा"..💞


गिटार वाजवून तो हे साँग्ज गातो............ काही वेळ कुणीच काही बोलत नाहीत.......🤐🤐..... कारण, सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू असतात......😭😭😭😭😭

शशांक डोळे पुसत.....

शशांक : "किती रडणार सगळे......NDRF Team बोलवायची का..??... पुरात सगळे वाहून गेलेत की त्यांचं बचावकार्य करायला..😛...."

सगळे त्याच्या या गोष्टीवर हसायला लागतात.....🤣🤣🤣🤣

शशांक : "But, yar Rishi....You are fabulous...... Amazing....🤩🤩"

अमायरा : "Yeah.....Dude....You are rockstar......🎸😎😎👏👏🤩🤩"

श्रेयस : "Outstanding......😎👏🤩"

रेवा : "खरंच......😌💞💞💞💞😘😘 ऋषी..... जिंकलस.....🥺"

ऋषी : "रेवू......प्लीज ग रडू नको......😘😘"

रेवा : "तूच रडवतोस आणि रडू नको म्हणतोस...😌😂😂"

सगळे हसायला लागतात.....😂😂🤣आजची रात्र ही त्यांच्या प्रत्येकाच्या लाईफ मधली एक महत्त्वाची रात्र असते.....कारण, सगळे जरी नात्याने कुटूंब नसले तरी आता एक कुटुंबच असते.....💞🤩

आई : "ऐका ना सगळे ३१ डिसेंबर ला ड्रेस कोड काय ठेवायचं...??"

रेवा : "अरे....हे राहूनच गेलं की.....🤦🤦"

अमायरा : "Retro theme........What say....??🙄🙄"

आई : "वा....... अमायरा...😘😘 माझ्या मनातलं बोललीस बाळा....."

अमायरा : "Done.......This is Final...... everyone will come, wearing Retro dress code........😎"

सगळे : "Done.....🤩🤩"

बाबा : "बाळांनो सगळे इथेच येऊन माप देऊन जा ज्याला जे वाटतं.....सगळ्यांचे ड्रेस बनवायला एकाच जागी देऊ आपण....ओके....."

सगळे : "हो......🤩🤩🤩🤩"

श्रेयस ला कॉल येतो......त्याला लगेच निघायचं असतं.....

श्रेयस : "Didu.....I have to go......Yar my friend Mukesh need my help......I have to be there, with him...... Shashank can you please drop my sister at home..... Please.....🙄"

शशांक : "Don't worry champ.......I drop her with safety.....You carry on......😊"

श्रेयस : "Thanks....Dude.....🤜🤛"

शशांक : "My Pleasure...... Champ......🤩"

श्रेयस निघून जातो......

आई : "रेवा आणि अमायरा तुम्ही दोघी इथेच थांबा मॉर्निंगला ऋषी ड्रॉप करेल.....🙄🙄"

अमायरा : "आंटी......Thanks....पण, श्रेयसला मी हवी असते हो मॉर्निंग ला उठल्या उठल्या....नाही जमणार माझं.....रेवा तू थांब....तुझी बाईक आहे ना.....उद्या मी तुझे ड्रेस इकडेच घेऊन येते..... कॉलेजला सोबत निघू.....चालेल ना ऋषी.....😊?"

ऋषी : "Sure....😎"

शशांक : "आम्ही निघतोय.......Thanks for everything आई - बाबा......😌😌"

आई - बाबा : "येत रहा बाळा......😌😌"

अमायरा आणि शशांक निघून जातात.....

इतर रसदार पर्याय