Lost love ........ # 20. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२०.आज आपण बघणार आपली हेरॉईन अमायरा नेमकी आहे तरी कुठे??🤫🤫

चला तर मग..........

अमायरा कॉलेजमधून ऋषी आणि रेवाला बाय करून निघते......आज ती कारने आली असते.... कारण, आज साडीमध्ये तिला बाईक जमणार नसतेच ना....😜..... ती जात असता तिला काही सुचतं.....ती लेफ्ट ऐवजी राईट टर्न घेते..... आणि निघते...... पोहचते.... कार पार्क करते, आत शिरते.....आत सगळे तिलाच बघत असतात.....

गोळवलकर : "मॅडम काय हवंय आपल्याला....🤨🤨"

अमायरा : "शशांक गायकवाड आहेत....??"

काय..??😲😲म्हणजे चक्क ती पोलिस स्टेशनला.....??

हो.....तुम्ही जो विचार करताय....एकदम बरोबर आहे..... 😜....आपली अमायरा..... डायरेक्ट साहेबांना भेटायला स्टेशन..... जाम डेरिंगबाज बुआ...😂😂

गोळवलकर तिला बघून शॉक होतो.....अहो....त्याचं काय ना....आपले शशांक साहेब हो..😎.... कधीच त्यांना भेटायला कुठलीच मुलगी आलेली नाही....आणि इतकी स्टायलिश मुलगी बघून घाबरला की, कॉन्स्टेबल.....🤣🤣

गोळवलकर : "अम्म्म.....मॅडम.....ते...हे.....साहेब काय...??...😧"

अमायरा : "इतकं घाबरायला काय झालं.....मी काही मंत्रालयातून नाही आलेले....मला त्यांना भेटायचं आहे....सांगा मला.....कुठे भेटतील....🤨🤨.."

गोळवलकर : "हो....ते सर त्यांच्या केबिनमध्ये आहेत...... या मॅडम.....🙂🙂"

तो तिला घेऊन जायच्या इशाऱ्याने बोलतो.....

अमायरा : "जाईल मी तुम्ही तुमचं काम करा.....सांगितलं ना, कुठे आहेत.....जाईल मी....🖐️🤨"

कॉन्स्टेबल गोंधळाला......ही काय मॅडम आहे....ती जात पर्यंत तो विचार करत बसला.....

गोळवलकर : "काय मॅडम आहेत राव...!!...साहेब सांभाळून...😧🖐️....देवा वाचव रे त्यांना...!!.🙏😟"

ती दार लोटून सरळ आत जाते......तो एक फाईल उभा राहून ऑब्सर्व करत असतो.....पण, त्याचा फेस Opposite side ला असतो.... म्हणून ह्या महाराणी त्याला दिसत नाहीत........

ही जाऊन त्याला डाव्या खांद्यावर मारते आणि उजव्या बाजूला लपते..... तो सुद्धा बिझी असल्याने मागे फिरतो....कुणीच नसतं.....

शशांक : "कोण आहे मूर्ख....कुठले..... गोळवलकर....😠"

त्याच्या ओरडण्याने कॉन्स्टेबल आत येतो......त्याला शांत बसण्याचा इशारा अमायरा मागूनच करते🤫 म्हणून तो शांत असतो....

शशांक : "तुम्ही बाहेर मग मला मागून कुणी हात मारलं.??...मी काय विचारतोय....??"

तो फाईल टेबलवर ठेवायला म्हणून मागे वळतो......

शशांक : "कोण.??....तू......😲😲इथे...... कधी??.... का?? कशासाठी.....?? गोळवलकर....या तुम्ही.....या मॅडमला काय हवं बघतो मी...🤨 "

कॉन्स्टेबल निघून जातो.......अमायरा : "इतकं घाबरायला मी काय तुला चेटकीण वाटले का रे.....🤨🤨बापरे....किती जोरात ओरडला.....😂मी दचकले.....🤣"

शशांक तिच्या बाजूने पुढे - पुढे जातो आणि तिला भिंतीजवळ उभं करतो......


शशांक : "काय म्हणालीस.....चेटकीण..!!😠...मी खपवून घेणार नाही.....माझ्या अमोला कुणीही काहीही बोललेलं..... कळतंय ना.....🤨"

तो तिला जवळून बघत असतो......ती लाजते.....😌आणि त्याच्यापासून सुटून चेअरवर बसते......तेही साहेबांच्या....😂😂

शशांक : "ये झाशीची राणी....माझ्या जागेवर कब्जा करायला ही तुझी झाशी नाही.....बर का??...😂😂 तसं आज खूपच गोड दिसतेय.....क्या बात है....🥰🥰💞😘....काय स्पेशल...आणि इकडे काय काम काढलं....🙄🙄"

अमायरा : "आपण बाहेर जातोय....आता....लगेच.... चल.....😊"

शशांक : "आता.....😲"

अमायरा : "हो तू येतोय.....चल.....नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी.....🤐"

शशांक : "ये.......जीव घेशील का माझा..... अग!!...थांब जरा...येतोय ना....किती घाई करतेस...🙏😂"

तो गोळवलकर ला सगळी कामं सोपवून निघून जातो.... तसाही वेळ होणारच असतो त्याचा घरी जाण्याचा....तो निघतो तिला घेऊन....

आधी ते शशांक च्या घरी जातात.....तो मस्तपैकी तयार होतो.... आणि मग ते निघतात....

शशांक : "कुठे जातोय...??"

अमायरा : "Wait......😎🤫"

एका मॉलमध्ये ती कार पार्क करते.....

शशांक : "मॉल....🙄🙄कशाला...??"

अमायरा : "मुव्ही....🤩🤩😎"

शशांक : "Wooo......What a intresting moment Amo....You are in saree.... We'll both watching movie together......Such a great yar......Amo.💞😘😘"

अमायरा : "Thanks to you...😘😘......I just wanted to say this....That's why I am here.....Today I weared saree for college project.....When, I was on my route..... Suddenly I remembered you......My Amish...🥰.....And I came here......💞"

शशांक : "That's great.......💞 Come..... Let's go.....🤩"


दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून आत जातात......मुव्ही बघतात......खूप एन्जॉय करतात..... मस्करी करतात....आणि प्रेम तर असतंच....😘🥰... मुव्ही संपतो....दोघेही बाहेर येऊन सीसीडी जातात......


तिथून मग शशांक तिला हॉरर हाऊस मध्ये घेऊन जातो......👹☠️ती आधी खूप जास्त डेरिंग दाखवते...🤭 की, तिला भुतांपासून काहीच भीती वाटत नाही.....पण, तिच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसते.....😰शशांक : "नक्की ना अमो......🙄🙄"

अमायरा : "हो रे.....चल ना....😎"

ती त्याला ओढत घेऊन जाते......

दोघे आत शिरतात....तोच पुढून एक भूत येतो....खूप किळसवाणा दिसतो तो...... अमायरा त्याला एक कानाखाली वाजवते....हा तिचा डेरिंग दाखवण्याचा अपयशी प्रयत्न असतो...🤣...कारण, तो भूत परत तिच्यावर धावून येतो..... तेव्हा मात्र ती शशांकला डोळे बंद करून बिलंगते.....शशांक त्या भुताला जायला सांगून तिला बाहेर आणतो.....😂😂😂😂🤣

शशांक : "विचारलं होतं ना मी.....😜😂😂"

अमायरा : ".....☹️"

शशांक जाऊन बलून घेऊन येतो........ज्यावर स्मायली फेस असतो......😊


त्याला बघून ती जागेवर उडी मारते.......आणि शशांकच्या हातात.....हात टाकून.....दोघेही......प्ले स्टेशन जातात....... तिथे खूप सारे प्लेयींग गेम्स असतात...... अमायरा एखाद्या लहान मुलासारखी एन्जॉय करते हे बघून तो खूप सुखावतो.....🥰


शशांक : "अमो चलायचं का......🙄🙄"

अमायरा : "Amish..... Please.....Five minutes more......🖐️🤭"

शशांक : "Ok.... Amo.......Enjoy......😘😘"

सगळं झाल्यावर ते घरी जायला निघतात.....

अमायरा : "Hey....... Come with me, at my place for dinner....... You will love my company.....🥰...."

शशांक : "Always..🥰.......Amo.......💞🥰"

तो तिचे गाल ओढून अस म्हणतो......ती ब्लश करते......😌

ते घरी पोहचतात......तिकडून.....ऋषी आणि रेवा येतात......

रेवा : "अरे यार....शशांक.....इकडे......किती छान ना.....आपण भेटलो परत....💞"

शशांक : "हो ना.......🤩"

श्रेयस : "Hey......Sweety di......🥰😘😘 Miss you a lot.......💞"

रेवा : "Miss you too champ......🤩"

ऋषी त्याला बघत असतो......तोही बघतो.....कोण आधी बोलेल याची वाट बघतात......

शशांक : "अरे.....काय बघता.....बोलून काय ते दूर करा...... एकदाचं.....🤨"

ऋषी आणि श्रेयस सोबतच एकमेकांना सॉरी म्हणतात आणि सगळे मोठ्याने हसतात......😂😂😂😂🤣

रेवा : "चॅम्प त्याने तुला माफ केलय......😌"

श्रेयस : "Thanks.......Buddy....."


ऋषी : "Guys..... Let's go, at my home.....For dinner.......🤩"

अमायरा : "Ohhhh...... Shashank and me had already planned dinner tonight......But, it's ok...... Let's go guys......🤩"

सगळे ऋषीच्या घरी जायला निघतात.........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED