Lost love ........ # 19. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#१९.


ते दोघे कारने निघतात.......ऋषी तिची गाडी एका फ्रेंडला सांगून स्वतःच्या घरी ठेवायला सांगतो......

रेवा : "ऋषी आपण कुठे जातोय अरे......🙄🙄"

ऋषी : "थांब ग.... कळेलच तुला....."

रेवा : "hmmm......🤨🤨"

ऋषी : "अरे...मेरा बच्चा....... अच्छा एक गाणं म्हण ना ग... प्लीज....💞🥰"

रेवा : "अरे....यार... एकतर सांगत नाहीस कुठे चाललोय.....आणि वरून फरमाईश बघा....🥴🥴मी नाही गाणार जा.....😣😒"

ती विंडो कडे फेस करून शांत डोळे लाऊन घेते......


"Zehnaseeb, Zehanaseeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb
Mere kareeb, mere habeeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb
Tere sang beete har lamhe pe humko naaz hai
Tere sang jo na beete uspe aitraaz hai
Iss kadar hum dono ka milna ek raaz hai
Huaa ameer dil ghareeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb
Zehnaseeb, Zehnaseeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb
Lena-dena nahi duniya se mera
Bas tujh se kaam hai
Teri ankhiyon ke sheher me
Yaara sab intezaam hai
Khushiyon ka ek tukda mile
Ya mile gham ki khurchane
Yaara tere mere kharche me
Dono ka hi ek daam hai
Hona likha tha yunhi jo huaa
Yaa hote hote abhi anjaane mein ho gaya
Jo bhi hua, hua ajeeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb
Zehnaseeb, zehnaseeb
Tujhe chaahun betahasha zehnaseeb......🎶"

तो रोड साईड कार उभी ठेवतो आणि साँग डोळे बंद करून पूर्ण मनाने गात असतो........रेवा मात्र आता त्याच्या चेहऱ्याकडे एकसारखी बघत असते......😍

सॉंग संपवून तो डोळे उघडून बघतो........ती त्यालाच बघत असते.....आणि हरवून गेलेली असते......तो ही तिला बघत बसतो......🥰

काही वेळाने तो तिच्या जवळ जातो....💞 तिच्या कपाळा जवळ कपाळ नेतो.......🤦ती लाजते....😌🤫
💞💞💞💞💞💞💞


काही वेळ असच दोघे बसून असतात....आणि मग रेवा स्वतःला सावरते...... ऋषी तिच्या हातावर हात ठेवतो...... तिला धीर देतो.......😍🥰हाताला किस करतो....😌😘😘

नंतर पुढचा प्रवास सुरू होतो.......🥰

एका अनाथालयाजवळ गाडी थांबते......रेवा ऋषी कडे बघते....

रेवा : "इकडे कशाला आलोय आपण.....आज तर तुझा वाढदिवसही नाही....मग....🙄🙄"

ऋषी : "सांगतो ग.......आधी आत जाऊन भेटून येऊ....."

ते दोघे आत जातात......तिथं लहान मुलांना कपडे, जेवण आणि चॉकलेट्स, खेळणं देऊन एक चेक तिथल्या इन्चार्जला ऋषी देऊ करतो......काही मदत लागली की, कॉल करा असं सांगतो....आणि ते दोघं बाहेर बागेत येऊन बसतात.....ऋषी : "रेवू आज तुला मी काही सांगणार आहे......मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही.....म्हणून ऐक हा.....😒😒😭😭"

रेवा : "ऋषी तू का रडतोय ?? अरे काय झालं.....?? 😧😧तू आधी शांत हो.....ऐकणार आहे मी....सगळं.....आधी तू शांत हो.......प्लीज...😭"

दोघेही रडायला लागतात.......काही वेळाने शांत होतात....

ऋषी : "अग.....मी रडत होतो....पण, तू का रडलीस....??"

रेवा : "तुला बघुन मला रडायला आलं..... आता सांग का रडत होतास....??

ऋषी : "आधी माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन बस तेव्हाच सांगेन"

अस सांगतो.....रेवा खांद्यावर डोकं ठेवते....तो सांगायला सुरुवात करतो......

ऋषी : "रेवू.......मी, जो आता आहे...... कदाचित.....😢 नसतो... जर, मला आई - बाबा मिळाले नसते.....मी एक अनाथ आहे ग.....मला, मी लहान असताना याच आश्रमात कुणी सोडून गेलं.....मी २ वर्षांचा असताना मला आई - बाबांनी घरी आणलं.....स्वतःच्या मुलासारखं वाढवलं..... हातच्या फोड्यासारखं जपलं.....काय - काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी........कारण, त्यांचं बाळ हे जन्मताच काही कारणाने दगावलं....खूप प्रयत्न करून देखील त्याला ते वाचवू शकले नाहीत....आणि काही वर्षांनी त्यांनी अडोप्शन करायचा प्लॅन करून ते इथे आलेत....मला नवीन आयुष्य देण्यासाठी.....आणि मला बघूनच, आईंच्या डोळ्यात अश्रू आले.........मी त्यांच्यावर झेप घेतली आणि तेव्हापासून आमचं नातं कायमचं जुळलं.....तेव्हा बाबांनी ठरवलं...... की, प्रत्येक वर्षी या आश्रमात काही देणगी आणि मदत देण्यात येईल.......आणि मी हे ठरवलं होतं की, जेव्हा माझ्या आयुष्यात कुणी माझ्या हक्काची माझी असणारी कुणी येईल तिला घेऊन मी इथे येईल.......आणि आज तुला इथ आणलं...."

ऋषीने बघितले तर रेवा रडत होती.....😭😭

ऋषी : "अग ये तू का रडतेस.....😟😟"

रेवा : ".....तुझे खरे आई - बाबा त्यांचं काय झालं रे....😭😭"

ऋषी : "मला जेव्हा अडोप्शन पेपर्स मिळाले आणि कळलं.....माझे आई - बाबा खरे वेगळे आहेत.....तेव्हा मी इथे आलो, इथल्या इन्चार्जला विचारलं, मला इथे कोण ठेऊन गेलंय??...... त्यांनी सांगितलं...... एका कचऱ्याच्या ढेरात पडलेला मी एका व्यक्तीला आढळलो.....आणि तो मला इथे घेऊन आला होता....🥺🥺"

रेवा : "तुझ्या खऱ्या आई - बाबांकडून जे प्रेम तुला मिळू शकलं नाही ते तुझ्या हक्काच्या आई - बाबांनी तुला दिलंय अरे....तू खूप नशीबवान आहेस....मला तर हक्काचं कुणीच नाही...अरे.....😭😭"

ऋषी : "मी आहे ना.....💞"

रेवा : "खूप वाईट वाटतंय रे मला.......काहीच कल्पना नव्हती, इतक्या हसणाऱ्या आणि सतत दुसऱ्यांना हसवणाऱ्या चेहाऱ्यामागे इतकं दुःख दडलय.....😭😭"

तो तिला दोन्ही हातांनी उभा करतो आणि hug करून शांत करण्याचा प्रयत्न करतो.....पण, रेवा आज जास्तच रडत असते..... कारण, तिला त्याच्याबद्दल खूप जास्त वाईट वाटत असतं....

ऋषी : "शांत हो ना ग....प्लीज....😘😘"

ती १५ मिनिटांनी शांत होते.....तो तिला पाणी देतो.....आणि चॉकलेट ऑफर करतो..... ती चॉकलेट घेते....आणि दोघेही शेअर करतात....

रेवा : "तू त्यांचा मुलगा नाहीस हे त्यांना माहिती आहे..... तरी, आई - बाबा किती प्रेम करतात रे तुझ्यावर.....आणि तुझही त्यांच्यावर प्रेम आहे....नाहीतर आज दुसरा कुणी असता ना तर प्रॉपर्टी साठी काहीतरी कटकारस्थान केलेच असते..😡..."

ऋषी : "अग रेवु.....त्यांनी मला जे जीवन दिलंय....त्या व्यतिरिक्त मला काहीही नकोय....आज जरी, मला काही मिळालं नसेल त्याच दुःख नाही....माझे आई - बाबाच माझ्यासाठी सर्वस्व आहेत.....💞"

रेवा : "किती समजून घेतोस रे तू.....प्रत्येकाला....😘"

ऋषी : "तुझी परवानगी असेल तर तुला लाईफ टाईम समजून घेऊ शकतो....😜"

तो मनात बोलला अस त्याला वाटलं पण, रेवाने मात्र हे ऐकले होते.....😝

रेवा : "काही बोललास का...??...😌"

तो तिच्या जवळ जातो.....आणि गालावरची बट मागे करत.....

ऋषी : "हेच की, माझी रेवू किती गोड आहे.... दुष्ट नको लागायला तिला.😌😌..."

ती त्याला मागे ढकलते आणि एक बुक्की मारते.....

ऋषी : "हाय.....😌 मैं तो मर ही जाऊगा....💞😘😘"

असा पोज करतो.......रेवा पळत सुटते......

रेवा : "चल चावट...😂😂"

तो तिच्या मागे धावतो...... ती पुढे जाणार तोच तिचा पाय साडीत अटकुन ती खाली पडणार तोच तो तिला सावरतो....... उभं व्हायला मदत करतो आणि तिची साडी व्यवस्थित करून देतो.....😂😂😂💞😘😌🥰😝😌🥰


रेवा : "ऋषी......माझे फोटो काढ ना.....प्लीज....😌😌"

ती एकदम क्युट फेस करून त्याला सांगते...

ऋषी : "अरे....तू फोटो ही काढतेस....🙄🙄...मला वाटलं.....मॅडम एकदम सीरियस असतील.😜"

रेवा : "अय्..... गप फोटो काढ.... नौटंकी....😂😂"

तो तिचे फोटोज् क्लिक करतो......


ऋषी : "तुझे डीपी का नाही ठेवत....तू? इन्स्टा किंवा व्हॉट्सऍप??"

रेवा : "अरे नको वाटतं मला......😒"

ऋषी : "बरं....पण, मला देणार का तुझे फोटोज्...??😥"

रेवा : "हो घे ना तुला देऊ शकते....😌😌"

ऋषी : "..😍😍😍😍😍😍"

रेवा : "निघायचं का...??"

ऋषी : "बरं.....ऐक...ना...घरी येशील का... डिनरसाठी....?🙄जर बिझी नसशील....मला तुला कुणाशी तरी भेटवायच आहे.....अग....पण, ते सरप्राइज असेल....सांगत नाही मी....येशील ना तेव्हाच भेट....😛😜"

रेवा : "अजून कोण बाकी आहे मी सगळ्यांना तर भेटली ना.....??!!"

ऋषी : "ये ग कळेल तुला....😜"

रेवा : "....🙄🙄मग एक काम कर....तू घरी चल आधी.... मी change करते.... मग आपण जाऊ तुझ्याकडे...आणि Ammy and Shreyas दोघांना घेऊ सोबत...👍👍"

ऋषी : "आता हा श्रेयस कशाला...??😡"

रेवा : "अरे....शांत हो...तो इतका वाईट नाही..... तू जसा विचार करतोस......🤫"

ती त्याला त्याच्याबद्दल सगळं सांगते......त्याचा उद्देश वाईट नव्हता हे समजवते.......तेव्हाच तो शांत होतो....😛

ऋषी : "Ok.......Fine....😒"

ते दोघे घरी जायला निघतात.......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED