हरवलेले प्रेम........#१८. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवलेले प्रेम........#१८.







आजची सकाळ ही काही वेगळीच आहे......आज सगळे कॉलेज मध्ये सोबत भेटणार.....💞 तेही खरे मित्र म्हणून.....




💞🌄..Sunrise..🌄💞


ऋषी खूप दिवसांनी त्याच्या टाँग सोबत आज बोलणार.....कालच तो डिस्चार्ज होऊन घरी आला....

ऋषी : "हे यार टॉंग.....किती मिस केलं तुला मी....😘😘पण, आता मी तुला रेवा म्हणून नाही बोलणार...😜कारण, आता ती आणि मी चांगले मित्र झालोत......आता तुला मी टाँगच म्हणणार.....चालेल ना तुला....बेस्ट....🤭👍चल मग भेटू रात्री.....ओके... बाय....टेक केअर.....😘😘💞 Mr. Junior.....😎"

तो खाली येतो आई ब्रेक फास्ट बनवत असते.....

आई : "आलं का माझं बाळ.....काय मग....काय म्हणतायेत Mr. Junior??🤭🤭"

ऋषी : "काही नाही..... जाम बोर झालेला तो इतके दिवस.....आज बोललो त्याच्याशी....रागावले होते साहेब..😥 शांत केलं मी.....म्हणे रेवाशी भेटव.....मी म्हटलं आधी मला तर भेटू दे चांगल्यानी.....😜"

आई : "चावट कुठला...🤭🤭"

बाबा : "काय मग साहेब....व्यवस्थित जाणार की चंदूला पाठवू सोबत कार चालवायला...??"

ऋषी : "अहो बाबा मला काय झालंय आता.....मी ठणठणीत बरा आहे..... अहो मला परत आजारी असण्याची बतावणी करू नका हो...🥴🥴"

बाबा : "बरं.....नाही म्हणत काही.....नीट जा पण....काळजी असते रे....आणि काय प्रोजेक्टच काम कुठवर आलंय..??"

ऋषी : "हो काल ते रेवाचा फोन आलेला...सांगत होती.... पूर्ण केलंय.....आज सोबत बसून ठरवायचं तेवढं राहील.....कोण काय बोलेल..... आजच ठरवावं लागेल ना....उद्या असेल प्रेझेंटेशन.😓....."

बाबा : "एकट्या रेवाने प्रोजेक्ट बनवला आणि तू कसला टेन्शन घेतोय रे.....😂😂"

आई : "...बघा..😂😂"

ऋषी : अहो बाबा जरी तिने बनवला...तुम्हाला तर माहितीये ती... फॉरेन क्लाएंट हॅण्डल करते.....आणि इतकं टफ बनवला असेल ना की, मला जाम मेहनत घ्यावी लागेल बुआ.....😥"

बाबा : "सोपी असतं का एक कंपनी उभी करण.....तू ही पुढे बॉस होणार आहेस....आतापासून शिकून घे तिच्याकडून.🤭..."

आई : "..🤣🤣🤣😜😂"

ऋषि : "चला येतो मी.....तुम्हाला रेवाच आवडणार...🥴🥴☹️"

आई - बाबा मोठ्याने हसतात....🤣🤭🤭ऋषी निघून जातो.....

आई : "खरच हो.....रेवा किती हुशार आहे ना.....आता फक्त एक माहीत करायचय आमच्या सूनबाई जेवण कस बनवतात....??🤭🤭"

बाबा : "अग...जरी तिला स्वयंपाक नसेल येत ना...तरी ती आदिशक्ती आहे.....आणि तू अग, महिला मंच ची सदस्य आणि तुला तिचे गुण दिसत नाहीत....🙄🙄"

आई : "काय हो तुम्ही.....🥴🥴 मजाक कधी कळेल तुम्हाला..आणि मी आपल्या सोसायटी च्या महिला मंचाचं काम चोख पार पाडते बरं का....🤨🤨"

बाबा बायको चिडली हे बघून गोष्ट बदलतात.....😝😜

बाबा : "काय ग तू आज किती छान दिसतेस....😘😘"

आई : "पंचवीस वर्षांपासून एकच मार्ग काय पळ काढण्याचा.....Mr. Virat....🤨"

बाबा : "......🙏हाथ टेकलेत आपल्यासमोर राणी सरकार....माफी असावी...."

आई : "पुरे.....😂🤣🤣"

बाबा : "..😂🤣🤣🤣"

इकडे ऋषी कॉलेज मधे आलाय......बघतोय वाट रेवूची.....समोरून अमायरा, रेवा येतात.....

ऋषी : "Good Morning......Revu.....😘😘"

रेवा : "Good Morning......Rishi..... How's your feeling now....?"

ऋषी : "I am good......😎"

नंतर ते सगळे लेक्चर्स अटेन करून बाहेर येतात....आणि परमिशन घेऊन....सेमिनार हॉलमध्ये जातात.....तिथे कॉलेज स्टुडंट्स ओन्ली विथ परमिशन एन्ट्री मारू शकतात......नाहीतर, कॉलेज रुल्स ब्रेक केल्याची शिक्षा खूप टफ असते......😥

आत चौघे जाऊन बसतात....रेवा आपलं लॅपटॉप काढते......आणि तिथल्या प्रोजेक्टर ला कनेक्ट करते....... सगळ्यांना प्रोजेक्ट समजवून सांगते......

रेवा : "कुणाला काही शंका असतील, विचारा.....उद्या आपला पचका नको व्हायला सगळ्यांसमोर.......Principal Sir असतील तिथे समोर.....🤨🤨"

ऋषी : "थोडं आहे टफ......पण, करेल मी.... प्रॅक्टिस..... Don't worry.....😎".

अमायरा : "I don't have any questions regarding this......I also will try my best....."

राजेश : "Axactly same about me.....😎"

रेवा : "चला मग कुणाला काय जमणार बोलायला, ते पॉइंट घ्या, बाकी मी बघेन.....👍"

सगळे तिच्याकडे बघतात.....कारण, इतका प्रोजेक्ट बनवून सुद्धा ती थकलेली नसते.....

रेवा : "असे का बघताय सगळे....🤨🤨"

ऋषी : "नाही ते तू बोललीस ना...!! बाकीचे पॉइंट तू बघणार म्हणून शॉक झालोय....इतका प्रोजेक्ट बनवून कमाल आहे तुझी.....☝️😎😎"

रेवा : "मी Nestle coffee घेऊन येते रोज......जहा तुम्हारा दिन शुरू...... वहा पे मेरा खतम होता है.....समजल Mr. Rishi....😎😎"

सगळे तिला बघतच असतात.....थोड्या वेळाने सगळे पॉइंट्स वर थोडा वेळ प्रॅक्टिस करतात...... सगळं Done असतं..... सगळ्यांना बऱ्यापैकी जमलं असतं......आता सगळे घरी जायला निघतात...पण, ऋषी त्यांना थांबवतो.....

ऋषी : "Hey..... Guys....Wait..... Come in Cafeteria..... Party from my side....to show gratitude towards you all.... Please....🙏"

अमायरा : "अरे वा.......आज की पार्टी ऋषी की तरफ से....."

आणि एक स्टेप मारते......😂

सगळे कॅफेटेरियात जातात....सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ मागवून एन्जॉय करत असतात.....मागून.....

@@@ : "This is Not fare..... Guys...😁"

सगळे मागे वळुन बघतात.....तिथे माँटी एक किळसवाण हसू चेहऱ्यावर आणून हसत असतो.....आणि त्यांच्या दिशेने येतो.....

माँटी : "What's this yar......😁😁"

तो रेवाकडे एक नजर टाकून हसतो आणि तिच्या प्लेट मधले सँडविच खातो.....ऋषी खूप रागात येतो...पण, रेवा त्याला डोळ्यांनीच शांत करते....🤫 आणि ती तिथून घरी जायला निघते....तिच्या मागे सगळे निघून जातात..... माँटी एकटाच राहून जातो....मग तो एक कोक मागवून रागात पिऊन टाकतो..😂🤣🤣

सगळे घरी जातात.....रेवा ऑफिस मध्ये जाऊन काम बघून येते....आणि उद्यासाठी प्रॅक्टिस करते......

उद्या सगळ्यांच्या प्रयत्नांची कसोटी असेल..... ऋषी तिला मेसेज करतो.....

ऋषी : "Hey...... Buddy....All the best for tomorrow....👍😘😘"

रेवा : "Thank you Rishi...☺️☺️😌"

ऋषी : "Good Night....Revu.....😘😘 Take care"

रेवा : "Good Night.......💞💞💞💞💞...Take care💞💞💞💞"

सकाळी.......

ऋषीचं नेहमी सारखं शेड्युल........तो कॉलेज मध्ये पोहचतो...... रेवूची वाट बघत असतो......त्या दोघी आज साडी लूकमध्ये येतात.... कारण, कॉलेजमध्ये गर्ल्स स्टुडंट्स साठी प्रेझेंटेशनच्या वेळेस ट्रॅडिशनल लूक कम्पल्सरी असणे कॉलेजचा रुल असतो......

त्या दोघी खूपच भारी...💞💞😘 दिसतात....ऋषी रेवालाच बघत असतो..... अमायरा बिचारी साडीत, नसतेच हो कंफर्टेबल.....🥴🥴🥴






💞....रेवा....💞






😂💞....अमायरा....💞😂


काय दिसतात राव......🥰ऋषी तर रेवाला बघतच बसतो.......😍

रेवा : "कुठे हरवलाय.....??"

तो तंद्रितुन बाहेर येतो.....

ऋषी : "अम्म्म्म......मी ते.....कुठ नाही.....बोल ना कशी आहेस....आणि आज साडी.....लग्न वगैरे आहे काय.😝...??"

रेवा : "अरे वेड्या.....😂रुल्स विसरलास का...?? इथूनच ग्रॅज्युएशन झालंय म्हणे....🤦"

अमायरा : "Rishi....It's saree day..... Remember.🤦...Priyaa's Oops moments......🤣🤣"

ऋषी : ".....🤣🤣🤣🤦🤦🤦"

रेवा : "....🙄🙄🥴🥴"

अमायरा : "सांगते...थांब.🤣😂🤣🤣🤣🤣Ohh God.!!....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣"

रेवा : "झालं असेल तर सांग..... Classroom is waiting for us.....🤨🤨"

अमायरा : "अग त्यांच झालं असं....ती प्रिया ना आमच्याच सोबत होती T. Y. ग्रॅज्युएशनमध्ये.... एकदा असच प्रेझेंटेशनच्या वेळेस साडी घालून कॉलेजमध्ये खूप फिरली...आणि मग माहितीये का....इतक्या जोरात घसरून पडली ना..!!!!!..की विचारूच नको...आणि उठायचा प्रयत्न करता करता अजून पडली.....आम्ही इतकं हसलो.....हो ना ऋषी....😂🤣🤣🤣🤣"

ऋषी : ".....🤣🤣🤣🤣"

रेवा : "उचललं मग तू तिला..🤨🤨"

अमायरा : "अग काय ती वेडी......जास्तच हुशार समजते स्वतःला.....जाऊदे....🥴🥴😂😂🤣"

रेवा : "वां...... छान.....नाही म्हणजे तुझही बरोबर आहे म्हणा......आजकाल एखादा अपघात होऊन रस्त्यावर रक्तबंबाळ पडून व्हीवळत जरी असला ना कुणी..!!. तरी, लोकं मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवणं जास्त पसंत करतात....Keep it up......😠😠😡"

ते दोघे हसायचे थांबतात.....🤐🤐🤐

अमायरा : "सॉरी....ना..... स्वीटू.....☹️☹️"

रेवा : "हे बघ अमायरा, एखादा जर अपमानित होत असला ना... तर, त्याला आणखी अपमानित केल्याने आपण श्रेष्ठ ठरत नसतो....मला सांग, ती पडली तेव्हा कॅम्पस मध्ये किती तरी मुल असतील.....तुला तर माहीतच आहे ना काय घाण मानसिकता असते....तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती.... पण, असुदे...हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हे गरजेचं नाही तुही करावं फॉलो....चल आता लेक्चर्स होतील....."

अमायरा : "सॉरी...... स्विटू....☹️☹️"

रेवा : "हस ग.....तोंड नको पाडू असा.....😘😘😘😘ते मी जस्ट सांगितले..... पुढे फॉलो कर....लगेच काय सीरियस....चल....आणि तू काय बघतोय.....चल....🤣😂"

ऋषी तिलाच बघत असतो.....म्हणून ती तसं बोलते.....
आणि सगळे classroom मध्ये जातात.....

प्रेझेंटेशन मस्त पैकी पार पडलेला असतो.....आज जो - तो खूश असतो ....😊😊😊😊☺️

ऋषी : "रेवा आज बिझी आहेस का?? येणार का माझ्यासोबत.....??"

रेवा : "कुठे??🙄🙄"

ऋषी : "चल ना.....कधी - कधी ' कुठे?' हा प्रश्न नसतो विचारायचा......😘"

रेवा : "थांब मी अर्णवला सांगते आज ऑफिसला मी येणार नाही सांभाळून घे सर्व.....👍👍"

ऋषी : "Ok.....Take your time..😊..."

ती अर्णवला कॉल करते......📱📲

अर्णव : "हॅलो.....हा मॅडम बोला ना.....🙂"

रेवा : "अर्णव आज मी ऑफिसला नाही येत....थोडं काम आलंय.....तू बघून घे तिकडे......🙄"

अर्णव : "काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम मी बघतो सर्व तुम्ही काळजी नका करू इथली.....👍🙂....."

रेवा : "Thanks.....Arnav.......👍😊"

अर्णव : "Welcome.....Mam.....🙂"

ती फोन ठेवते.......

रेवा : "अमायरा अग तू निघतेस का?? मी येईल नंतर घरी.... ते ऋषी सोबत जायचयं ग थोडं.....☺️"

अमायरा : "No problem babs.........👍😎☺️"

अमायरा निघून जाते.....ऋषी आणि रेवा सुद्धा ऋषी च्या कारने जातात......