Lost love ........ # 17. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#१७.


सकाळी.......

हॉस्पिटलमध्ये......


रेवा स्वत:चं आवरत असते.....ऋषी अजूनही मस्त झोपलेला असतो.....आई - बाबा येतात.....

आई : "साहेब उठायचे वाटतं अजून.....😂😂"

रेवा : "आई - बाबा मी निघते....मला उशीर होतोय.....काल ऋषी बोलला होता न सांगता गेलीस तरी चालेल.....येते...."

आई - बाबा : "नीट जा ग बाळ...."

रेवा : "हो.....☺️☺️"

ती निघून जाते......इकडे ऋषी उठतो.....😂😂

ऋषी : "रेवू.....😴...."

झोपेतच असतो..... आळस देत...😴😴...डोळ्यांवर बोट चोळत बोलत असतो.....

आई : "गेली ती....आणि कशाला हवीय... तूच बोलला होता ना तिला न सांगता गेलीस तरी चालेल....🤨🤨"

ऋषी : "माहीत नव्हत ना ती सीरियस घेईल.....🥴🥴"

आई - बाबा मोठ्याने त्याच्या या बोलण्यावर हसतात......तिकडे रेवा घरी जाऊन फ्रेश होते.....आणि अमायरा कडे जाते..... अमायरा आणि श्रेयसचा ब्रेक फास्ट झालेला असतो.... अमायरा शू घालत असते.....

रेवा : "Hey......Ammy......😘😘"

अमायरा : "Sweetu.....😘😘"

श्रेयस : "Hey.......Sweetu di......😌😌"

रेवा : "Champ...😌😌"

त्या दोघी श्रेयसला बाय करून कॉलेजसाठी निघून जातात....तिकडे कॉलेजमध्ये त्यांना राजेश भेटतो.....ते आज कॉलेज नंतर ऑफिस विझीटला जायचं ठरवून classroom मध्ये जातात.....सगळे लेक्चर्स आटोपून ते पार्किंगमध्ये एकदा भेटतात.....आणि जायला निघतात...

आज बाबा ऑफिस मधे आलेले असतात...कारण, रेवा अँड टीम आज विझीट साठी येणार असते.....

सुरवातीला मी सांगितलं होतं की, ऋषी चे बाबा एक उद्योगपती आहेत....तर ते सेकंडरी सेक्टर मधील उद्योगपती आहेत........ ऋषीच्या बाबांचा उत्पादन उद्योग आहे......त्यांचं एक युनिट सुद्धा आहे जिथे हे प्रोडक्शन होतं.....

सगळे ऑफिस मधे पोहचतात........बाबा त्यांना वित्ताधिकारी मॅडम पूर्वा मते कडे घेऊन जातात.......त्याच त्यांना गाईड करणार असतात......

बाबा : "So, Bachha party...........She is your guide.....She will tell you About the cash flow of our office..."

सगळे : "हो.....😃"

बाबा : "रेवा.....बाळा मी हॉस्पिटल मध्ये जातो.... ऋषी आणि त्याची आई वाट बघत असतील....काळजी घे...आणि जेऊन घ्या....मी शिंदेला सांगून लंच Manage करतो..... आणि बाळा जरा हॉस्पिटलला ये झालं की....मी निघतो.....🖐️😊"

रेवा : "हो बाबा...😊😊"

हे सर्व बघून पूर्वा मते ह्या शॉक असतात....की, सर ह्या मुलीला इतकं का बर स्वतःची मुलगी असल्यासारखे वागवत आहेत....🤨🤨पण, त्या काही बोलत नाहीत....

पूर्वा : "Come......I show you the Financial Records....😎"

त्या सगळ्यांना मीटिंग हॉल मधे घेऊन येतात..... जिथं ऑफिसच्या सगळ्या Meetings manage होतात.....


पूर्वा : "So, I show you all, our financial management reports one by one....If you have any doubts then ask me......should I start..??"

सगळे : "Yes mam....👩‍⚖️👩‍⚖️👨🏼‍💼"

पूर्वा : "This is our BOD( Board of Directors) team.
This is our financial statement.
This is profit and loss, and another one is balance sheet.
This is how we build capital, to invest.
Cash flow percentile is on another slide.....I will show you after the whole presentation complete.

If you have any problem regarding this. You can ask me....🤨"

रेवा : "Can we take that information with your permission, mam......??🙄"

पूर्वा : "Yes, I will provide you the information which, needs to design the Power Point Presentation..🖐️🤨"

रेवा : "Thank you mam.....😊 We want permission to sit and practice for the presentation here only."

पूर्वा : "Ok. But, you guys have only २ hours. Get fast.🤨🤨"

रेवा : "Ok. mam..... Thank you so much..😊.."

पूर्वा निघून जाते....ते तिघे त्यांचं काम करण्यात मग्न होऊन जातात.....इथे मला इतकंच सांगायचं आहे की, पूर्वा इतकी रूड वागुण सुद्धा रेवा तिच्याशी खूप प्रेमाने बोलते....यालाच म्हणतात.... उच्चशिक्षित असल्याचा पुरावा....🖐️😎

सगळे त्यांचे पॉईंट्स स्वतःच्या लॅपटॉप मधे कॉपी करून बसले असतात...कारण, जेवण येणार असतं....जेवण करून ते निघणार तोच रेवाला कॉल येतो....

अर्णव : "मॅडम एकदा ऑफिस मधे येऊन बघता का सर्व व्यवस्थित होतय की नाही....मी तर आहोच पण, तुम्ही येऊन बघितल असतं तर, काही चुकल्यासारखं नसतं वाटलं...."

रेवा : "हो चालेल आलेच........"

फोन ठेवते....

रेवा : "ऐका ना, जरी आपण इथली इन्फॉर्मेशन घेतली ना तरी माझ्या ऑफिसच्या इन्फॉर्मेशनचा केस स्टडी म्हणून आपल्याला वापर होईल.....तुम्ही येणार आहात का माझ्या सोबत..??....मी जातेय ऑफिसला थोडं फर्निचरच काम बघायचं आहे.....🙄🙄"

राजेश : "मला तर नाही जमणार....माझी नाईट शिफ्ट आहे...नाहीतर आलो असतो.....🥴मी घरी जातो...तुम्ही जा दोघी.....👍"

रेवा : "बर......प्रोजेक्ट बद्दल काही लागलं की, तुला कॉल करेल....👍"

राजेश : "माझा फोन लॉकर मध्ये ठेवला असतो...तर, जे काही आहे आपण कॉलेज मध्येच बोलूया.....येतो मी..... बाय... टेक केअर....🖐️😊"

राजेश घरी निघून जातो..... अमायरा, रेवा तिच्या ऑफिस कडे निघतात.....ऑफिस मध्ये पोहचून अमायरा शॉक होते....😲😲कारण, कालचं प्रकरण जेव्हा रेवाने सांगितलं तेव्हा ती तिथे नव्हती...नंतर आलेली...ते सर्व प्रकरण ऐकुन अमायरा जाम रागात दिग्विजय पाटीलला शिव्या घालते....🤬🤬 रेवा तिला शांत करते....सगळं काम आटोपून रेवा अर्णव कडून पेन ड्राईव्ह घेते ज्यात ऑफिस चा Financial Management चा डाटा असतो जो की त्यांना केस स्टडी म्हणून कामात येणार असतो......तितक्यात तिथे शशांक येतो.....😃🥰💞

शशांक : "अरे........ रेवा, अमायरा आज कस काय इकडे....🙄🙄"

रेवा : "हो अरे ते कॉलेज पी. पी. टी. बनवायची ना.... ऋषीच्या ऑफिस मधून आम्ही इन्फॉर्मेशन आणली.... आता म्हटलं, आपल्या ऑफिसची इन्फॉर्मेशन केस स्टडी म्हणून वापरावी......म्हणून आलोय....आणि हिला सुद्धा ऑफिस नव्हत दाखवलं ना.😃....तेवढंच झालं बघून....तू कसा काय इकडे??"

शशांक : "अग हो तुला आनंदाची बातमी द्यायचीय......👍☺️आरोपी पकडले गेलेत.....ताब्यात आहेत....त्यांच्यावर काय कारवाई होईल ते करेल मी...🤬.....त्यांना सोडणार नाही... बघ.....😎👍 मी हॉस्पिटल मधे गेलेलो तिथे तू नव्हतीस.....मग तुझ्या कॉलेजमध्ये कॉल करून विचारणा केली तेव्हा कळलं.... की, कॉलेज सुटलाय.....मग वाटलं इकडेच असणार....म्हणून आलोय इकडे...👍"

रेवा : "मी तुला आता थँक्यू म्हणणार नाही......कारण, तू रोजच माझी काही ना काही मदत करतोय....🤣 कॉफी??"

शशांक : "हो.....का नाही......👍👍"

रेवा सगळ्यांसाठी कॉफी मगवते ते सर्व गप्पा मारत बसतात.....खूप खुश असतात सर्व.....💞


💞🤭💞☕कॉफी आणि बरंच काही ☕💞🤭💞

रेवा, अमायरा, शशांक, अर्णव


सगळे कॉफी घेऊन जायला निघतात.....अर्णव आज तिथेच थांबणार असतो....म्हणून त्याला रेवा सगळं व्यवस्थित समजवून "मी निघते" अस सांगते..... ऑफिस बाहेर रेवा, अमायरा, शशांक येतात....💞

रेवा : "येणार का? हॉस्पिटल ला जातोय आम्ही दोघी....??"

शशांक : "चल मला काहीच प्रोब्लेम नाही....मी आता फ्रीच आहे....🤭🤭"

सगळे जायला निघतात...

आता हॉस्पिटलमध्ये.......ऋषी : "Hey....... Guys.....miss you so much yar.....🖐️🥰💞😘"

आई : "हो ना मला खूप बोर केलंय बघा....🤭🤭"

ऋषी : "...🥴🥴"

ते सगळे गप्पा मरतात....रेवा ऋषीला सगळं समजवून सांगते....आणि सगळं प्रेझेंटेशन स्वतः करून सगळ्यांना रिपोर्ट करेन....... अस सांगते... तोपर्यंत ऋषी सुद्धा डिस्चार्ज होईल आणि आपल्याला जॉईन करेल असा प्लॅन असतो..... रेवा आजी - आईला भेटून तिचा नंबर आणि घराचा पत्ता घ्यायला जाते....इकडे आई शशांकला ३१ डिसेंबरची पार्टी आहे सांगून नक्की यायचा आग्रह धरते....तो सुद्धा हो येईल अस सांगतो.... अमायरा खुश होते....🥰💞😌

काहीच वेळात सगळे घरी निघून जातात....आता सगळ्यांचं रोजचं शेड्युल सुरू झालेलं असतं जो - तो त्यांच्या कामात....रेवा रोजचे प्रोजेक्ट अपडेट, राजेश आणि अमायरा यांना दाखवून, जे करेक्शन वाटले ते करून घेते..... तसं ती सर्व परफेक्ट करणार त्यामुळे दोघे निश्चित असतात.....राजेश जॉबवर जात असल्याने त्यालाही तितका वेळ नसतो म्हणून तो कॉलेज मधेच त्यांना भेटून सगळं बोलून घेत असतो....सगळं प्रोजेक्ट पाच दिवसांमध्ये रेवा तयार करते....तोपर्यंत ऋषीला डिस्चार्ज मिळाला असतो.....आता सगळे खऱ्या अर्थाने एकत्र भेटतील..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED