Lost love ........ # 16. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#१६.


तो घरी जाऊन बेड बर लोळत पडलेला असतो.....आणि मग काहीतरी विचार करून तिला मेसेज करतो.......😜💌शशांक : "Hey......Amo.....Hi..... What's going on.....😘"

अमायरा : "Nothing dude........... tired.....🥴..."

शशांक : "How was the arrangement..🙄...??"

अमायरा : "Arrangement was......🤩😍😍 I have no words to say.......😘"

शशांक : "Really.....na.....Amo.....I am so glad...... You loved that.....Thanks Amo....To filled me with joy.....🥰"

अमायरा : "That's why I am saying.......Stay tuned with Amira.....😎😎🤭🤭😜😂🤣"

शशांक : "Really......😜🤭"

अमायरा : "Hey....... Feeling sleepy......Yar.....🥴🥴..... Please...... We'll continue tomorrow...... Please....🙏 Good Night.....Na......Amish........😂😂"

शशांक : "What....??🤣Amish.....??🤭🤭...Means....??....🙄"

अमायरा : "Yes....Amish...It means, you are my Amish.....Amira Shashank (Ami Sha).....And one more thing is, you give me Bribes, called आमिष in Marathi........Got it.....??😎😎....kidding.....🤣 Don't take it serious...... Once again thanks........💞🤝😘😘"

शशांक : "You are too smart...... Cutepie...... Amo......😘😘"

अमायरा : "Good Night......Amish....🥰🥰😘"

शशांक : "Good Night......Amo.....🤩😍🥰🥰🥰😘"

तिकडे ती पटकन झोपी जाते.......इकडे मात्र हा तिचा विचार करत असतो......

शशांक : "यार ही मुलगी किती गोड ना....नाही म्हणजे, भावाची Support System....स्वतःचे दुःख कुणाजवळ सांगत नाही....उलट ते नको समजायला... म्हणुन, स्टाईल मारते.....आणि आजकाल तर, लोकांना हेच पडलं असतं की, त्यांना कुणी विचारातच नाही..... आणि एक म्हणजे, ती कधीच अपेक्षा नाही ठेवत यार की, कुणी तिला समजून घ्यावं......माझ्याजवळ जेव्हा तिने मन मोकळं केलं..... तेव्हा समजलं....माझी अमो.....खूप बेस्ट आहे......खतरनाक.....🤭मला ती अशीच हवीय नेहमी.....तिला मी कधीच बदलण्याचा प्रयत्न करणार नाही....मला तिच्यावर स्वार्थी प्रेम करायचेच नाही.....तिला जे वाटतं....तेच ती तिच्या लाईफ मधे करेल.....स्वतःचे डिसिजन स्वतः घेईल.... लाईफ मधे....पाहिजेच काय यार... सेटल होऊन जगणं विसरणारे कमी नाहीत .......... पण, सेटल होऊन जगण्याचा नवा मार्ग दाखवणारी माझी अमो ......😘🥰😍💞कधीच तिला मला गमवायचे नाही यार.... अमो .......... लव्ह यू...... लव्ह यू फॉर एव्हर.......💞🥰😍😘......"

आणि मग हेडफोन्स लाऊन एक गाणं म्हणतो......तेही तिच्याच सारखं वेडेपणा करून......😂😜😜आणि स्वतःच डान्स करतो......लहान बालासारख.....🤣🤣🤭

शशांक :


If you want me
You gotta know me
If you love me
You gotta show me
Leja... leja..
Leja... leja..
Leja leja re...
Mujhse door kahin na jaa
Bas yahin kahin reh jaa
Main ttera deewana re...
Afsos tujhe hai kya
Teri meri kahani nayi bun gayi
Tu meri ho gayi main tera ho gaya
Jahaan jaaye tu sang mujhe lejaLeja.. leja.. leja leja..
Leja leja re mehki raat mein
Chura ke saare rang leja
Saare rang leja...
Raatein raatein main bheegu saath mein
Tu aisi mulakaat de ja, mulakat de ja..
Yeh teri meri baatein
Yeh meethe meethe pal
Yeh bheege bheege mausam
Mile na humein kal
Tere liye main hoon
Mere liye tu hai
Darr kis baat ka haiI wanna know you right
Girl you gonna hold me tight
Now I wanna hear you say
Jahan jaaye tu sang mujhe leja...Leja.. leja..Leja, leja..
Leja leja re mehki raat mein
Chura ke saare rang leja
Saare rang leja
Saare rang leja
Raatein raatein main bheegu saath mein
Tu aisi mulakat de ja
Mulakaat de ja...
Mulakaat de ja.......


Enjoy the story..😘😍🥰💞


आता तो थकतो........... आणि पाणी पिऊन झोपून जातो.......

तिकडे.....हॉस्पिटलमध्ये.......


ऋषी : रेवू आज तू थांब ना इथेच......😔😔"

रेवा : "का?"

ऋषी : "अरे यार त्यात आता काही कारण सांगावं लागेल का...... प्लीज थांब ना ग....वाटल्यास उद्या न सांगता गेलीस तरी ओके......😘पण, आज थांब.....🙄"

रेवा : "ओके......थांबते.....खुश.....हस आता.....😜"

ऋषी : "...🤣🤣🤣🤣"

रेवा : "अय....अय.....दम घे.....हसायला सांगितलय....... हिदळतोस का...??🙄🙄"

ऋषी : "तू थांबणार ना म्हणून जास्तच खुश झालो...."

रेवा : "असा हसलास की, जाईल मी....😜"

ऋषी : "नाही नको....ना....😌😌"

दोघेही हसतात.....😂🤭

आई : "चला जेवण करूया....उठा....साहेब.....😎😂"

सगळे जेवण करतात......

बाबा : "बाळा रेवा...... थांबतेस ना ऋषी जवळ.....?? की आम्ही थांबू....थांबणार असशील तर आम्ही पहाटे येतो मग....?? तू कंफर्टेबल आहेस ना बाळा.....?"

ऋषी : "थांबेल ती तुम्ही या.....😜"

हे काय निघालं देवा तोंडून म्हणून तो जीभ चावतो.....

आई : "बघा त्याचा चावटपणा.....😂😂 त्याला गमतच नाही कुणाला त्रास दिल्याशिवाय....🤦🤦"

ऋषी : "...🥴🥴"

रेवा : "हो बाबा या तुम्ही.....मी आहे इथे....काळजी नका करू...ऋषीची.😌.."

आई : "त्याची कसली काळजी आम्हाला तुझीच काळजी आहे....हा एक नंबर चा चावट आहे.....🤭🤭"

ऋषी : "....🙄🙄घोर अपमान...."

😂😂😂😂😂सगळे हसतात....

आई - बाब : "येतो रेवा बेटा काळजी घे.....👋"

आई : "तिला नको त्रास देऊस हा ऋषी.....🤨🤨"

ऋषी : "नाही देणार अग माझे आई.....🙏😂जीव काढला माझा तू हे म्हणू - म्हणू....😜🤣🤣"

आई : "बघितलं कसलं चावट आहे हे.....🤭🤭"

त्याचा गाल ओढत आई म्हणते आणि तो चेहऱ्यावर एक एक्स्प्रेशन आणून हसतो नुसता.....😁😁😁😁

ते निघून जातात....

रेवाला कॉल येतो....

अर्णव : "मॅडम फर्निचरची सगळी प्लॅनिंग केलीय उद्या काम सुरू करतो.....आणि हो त्याचे पेमेंट बिल चे फोटोज् तुम्हाला मेल केलेत तुम्ही एकदा ते क्रॉस चेक करून घ्या....."

रेवा : "Good.....Mr. Arnav..... Proud of you.....😎👍"

अर्णव : "Thank you mam....😎😌"

रेवा : "तू तर मला ताई म्हणणार होतास....??🙄"

अर्णव : "हो पण, इतक्यात झालच इतकं सर्व की, ते राहुणच गेलं.....ताई.....हो पण, मी ताई फक्त इन्फॉर्मल डीस्कशन मध्ये बोलेल.....उगाच बाकी एम्प्लॉइज वर याचा इफेक्ट नको पडायला....😎"

रेवा : "वा.....रे...माझ्या पठ्ठ्या....😎😎"

अर्णव : "ताई झालं का हो जेवण तुमचं ....??"

रेवा : "हो झालं ना आई - बाबा, मी, ऋषी सगळ्यांनी सोबतच केलं.....ते गेलेत मी थांबली आहे त्याच्याजवळ....तसंही मला काम नव्हत घरी....आणि आई - बाबांना इथे कंफर्टेबल नसेल म्हणून पाठवून दिलं....🤗"

अर्णव : "खूप विचार करता ताई सर्वांचा तुम्ही.....🤗🤗"

रेवा : "पुरे... ह्म्म्म माझी स्तुती....चल, हा बघ कसा करतोय.😂😂....फोन ठेव माझ्याशी बोल म्हणतोय....😂😂 मला उद्या रिपोर्ट कर...भेटू उद्या....Bye.... Take care.... माझ्या पठ्ठ्या....😎"

अर्णव : "हो ताई.....म्हणजे मॅडम करतो उद्या रिपोर्ट तुम्हाला.....Good Night..... Take care....Bye.....👍🖐️👋👋"

ती फोन ठेऊन ऋषी जवळ जाऊन बसते....

ऋषी : "यार रेवू किती अनरोमांटीक आहेस यार तू.....🥴🥴🥴"

रेवा : "मग काय कुणाला आलिंगन घालावं अस वाटत तुला....🙄🙄"

ऋषी : "कुणाला कशाला मी आहे ना.....😜"

रेवा : "ये बस का....😂😂"

ऋषी : "अशी चेष्टा का करतेस मी इतका वाईट आहे का....??☹️"

रेवा : "अले बापले.....कुणाला तरी लाग आलाय आमचा.....काय कलावे बरे....🥴🥴🙄" (लाडात)

ऋषी : "जास्त काही नाही एक गाणं गा..... फक्त...💞😘"

रेवा : "ये....काहीही काय....मला कुठ येतं गाणं गायला..😮😮..."

ऋषी : "येतं.....सगळे मनातल्या, त्यांच्या दुनियेचे नायकचं असतात....आणि त्यांना प्रत्येक गोष्ट जमते....फक्त दाखवत नसतं कुणी....😜"

रेवा : "बापरे किती बोलतोस......🙄🙄"

ऋषी : "कुणाशीच नाही इतकं, जितकं तुझ्याशी बोलावं वाटतं.....का कुणास ठाऊक? तुझं असणं मला नेहमी हवसं वाटतं...."

रेवा : "वा..... वा......👏👏👏चल आता मी एक छान गाणं गाते......😌😌"

ऋषी : "अरे वां.......😍"

रेवा :


"का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशे धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हेजन्मांतरीचे!
एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू
सार्यात तू ...
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू
सार्यात तू...
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कशे
उमलती कशा धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हेजन्मांतरीचे!
घडले कसे कधी
कळले न जे कधी
हळुवार ते आले कसे
ओठावरी ...
दे ना तू साथ दे
हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी
इकरार घे ...
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना
अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे!


ऋषी : "......🥰🥰🥰🥰🥰😌😌😍😍😍😍"

रेवा : "ये.....ऋषी.....कुठे.......अरे..🖐️....भानावर ये.....🙄🙄"

ती त्याला चार - पाच धपाटे मारते तेव्हा तो भानावर येतो...🤦🤦.

ऋषी : "रेवू...😘😘😘😘😘"

रेवा : ".....🤭😌😌😌😌Thanks....."

ऋषी : "रेवा.....एक सांगू....?😔😔"

रेवा : "बोल ना.....😌"

ऋषी : "तू ना स्वतः मधला आनंद दडवून ठेऊ नकोस.....😔 तुला त्याचं ओझं वाटेल.....वाटून घे हवं तर...जर पुढचा म्हणतोय ना....की, त्याच्या सोबत एन्जॉय कर, तर करत जा.....इतकी छान दिसतेस हसताना, हसत जा.....जे वाटतं....ते करत जा....मी आहेच....तुझा...💞😘... तुझं कस झालंय माहितीये का.... तुझ्या लाईफ मधे जे काही इन्सिडेन्स झालेत त्यांना तू डोक्यात ठेऊन अशी वागतेस....तू प्रतिक्रिया देतेस.....आणि खऱ्या लाईफ च्या आनंदापासून दूर जातेस....अग....लाईफ खूप सिंपल आहे....जगावं माणसानं.... करिअर, पैसा....या गोष्टी आहेत महत्त्वाच्या....मी नाही कुठ म्हणतोय! पण, तू जे करतेस ना ते नकोय अग मला....तू सतत हसणारी हवीय मला......आणि हो तुझ्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही.... तू काळजी नको करू.....🥰विश्वास ठेव.....आणि हो हसत जा....🤭🤭"

रेवा : ".....😭😭😭😭"

ऋषी : "अग ये रेवू......काय झालं?.....रडतेस का?😩😩हे बघ मी रडेन हा...तू प्लीज नको ना रडू....."

तो तिला hug करून शांत करण्याचा खूप प्रयत्न करतो.....पण, ती शांतच होत नाही....तो अजून जोरात तिला hug करतो......

कशीतरी ती शांत होते.......

रेवा : "मला कधी कुणीच इतकं समजून घेतलं नाही....आणि म्हणून मला दुसऱ्यांना काही सांगावं असं वाटलंच नाही.....🥺🥺"

ऋषी : "नको रडू......मी आहे ना......😘😘"

तो तिचे डोळे पुसून तिला शांत करतो......पाणी देतो.....आता ती शांत बसते.....आणि एक गोड smile....😌😌 तिच्या चेहऱ्यावर आलेली बघून ऋषी सुखावतो.....🥰

ऋषी : "चल झोपुया....मॅडम...उद्या कॉलेज आहे ना....आणि हो...अग बाबा मला सांगत होता उद्या तुम्ही सगळे जाणार......🙄 ऑफिस विसीट, प्रोजेक्ट साठी...... शीट....🥴😔.मला नाही यायला मिळणार....😩😩"

रेवा : "हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली की जॉईन हो....त्यात काय.....🤭🤭😂"

ऋषी : "बर....🥴"

रेवा : "...😂😂😂"

ऋषि : "अशीच हसत जा......गोड दिसतेस..... रेवू......🥰😘😘"

रेवा : "Good Night....😌😌"

ऋषी : "Good Night.....😘😘"

ते दोघे झोपतात.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED