Lost love ......... # 15. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.........#१५.


अमायरा पार्किंग मध्ये फोन वर बोलत असते.......

शशांक : "...🙄🙄"

ती फोन ठेवते आणि मागे फिरते......

अमायरा : "तू.....निघून का आलास...?? बसायचं की....🤨🤨"

शशांक : "तू नव्हतीस ना अमो...💞 मग मी एकटा काय करणार..?😔😔?"

अमायरा : "एकटा.....😂🤣🤣🤣🤣....वेडा की काय तू..... आंटी - अंकल, ऋषी, रेवा असल्यावर तू एकटा.....😂🤣"

हे सर्व ती बोलत असते........ तिचं भानच नसते......आणि तो एकदम तिच्या जवळ येऊन तिला कमरेत पकडतो.....

शशांक : "हो..... तुझ्याविना मी एकटाच आहे....💞😘"

अमायरा : "काय करतोय......कुणी बघेल ना.....सोड मला....😌😌"

शशांक : "हाय.......😌😘माझी क्युटीपाय.....🤗🥰...गोंडस मराठी लाजीरवाणी..... अमो....😌😘💞"

अमायरा : "पुरे ह्म्म्म.....लाड....🤨🤨"

शशांक : "Fine....🥴"

अमायरा : "hmm..😜🤭🤫🤭🤭🤭"

शशांक : "कँडल लाईट डिनर...?? येणार का...??🙄🙄"

अमायरा : "...🙄...काय स्पेशल...??"

शशांक : "तू असलीस की कसलं निमित्त नाही लागत ना....So....☺️☺️"

अमायरा : "Ok...🤭😌😌"

शशांक : "अग पण, चॅम्प....??"

अमायरा : "त्याचाच कॉल होता...... मी मगाशी बोलले.....तो लवकर जेऊन झोपणार.....उद्या ऑफिस जॉईन करेन ना........काही दिवस सिक लिव्ह होती त्याची......... ऑफिस साठी मॉर्निंग लवकर उठायचं आहे.....So,..... काही प्रोब्लेम नाही..... Don't worry...."

शशांक : "काय जुळवून आणलं देवा......🙏🥰🤭"

मनाशी पुटपुटला अस त्याला वाटलं पण, तो जरा मोठ्याने बोलला हे त्याला समजल नाही...😁😁

अमायरा : "काही बोललास....??🙄🙄

शशांक : "कुठ काय??? मी काय म्हणतो अमो....तू तुझी बाईक इथेच असुदे आपण परत येऊ तेव्हा घेऊ आता माझ्या कारने चल..... लॉंग ड्राईव्ह मस्त.....😌😌🥰🥰🤭"

अमायरा : "किडण्याप तर करणार नाहीस ना...🤨🤨"

शशांक : "🤣🤣🤣😂कधी ऐकलं का...?? पोलीस किडण्याप करतात...."

अमायरा : "आजकाल सांगता नाही येत....🙄🙄"

शशांक : "नाही ग....विश्वास ठेव....☺️☺️....या मॅडम बसा....आणि सीट बेल्ट बांध...."

अमायरा : "Ok.....🤭🤭"
💞💞💞💞


अमायरा मस्त बिनधास्त बसते.......तो तिलाच बघत असतो......आणि सोंग्ज लावतो.......तिथे हाय गरमी..🎶🎶🎶🎶🎶🎶..🔥 नोरा फतेही🔥 चा साँग सुरू असतो........रेवा गायला लागते....😂😂


ree Yaar
Koi AC Chala Do Yaar
Sahi hai,
Sahi hai
Baaki Saari Fake Lage
Dekh ke tujko brake lage
Door door se theek hai rani
Paas aao toh sekh lage
Paara itna high hua ke
Thermometer tooth gaya
Saiyaan ji tapak tapak ke
Haay pasina chhuth gaya
Kaisi gunda gardi hai
Bandi tu bedardi hai
Sardi main bhi kardi hai
Kardi hai
Haaye garmi
December main kardi summer
Tu lambergini main hu hummer
Waise bhi koi jaldi nahi mujko
Bachpan se hi hu latecomer
Million mein tu baby ek
Hilti kamar jaise snake
Teri sundarta pe likh doon baby
Do phut lamba lekh
Kar doon sau baat ki ek
Legi mujko tu matha tek
Garmi kehte hai kisko
Tu mujko gale laga ke dekh
Haaye garmi
Aise na tu dekh pare
Dil kyu mera brake kare
Laal dress main rani bilkul
Red velvet ka cake lage
Tere jaise jaane kitno ke
Dil chaknachoor huye
Mere piche marke aashiq
Kitne hi mashoor huye
Kaisi gunda gardi hai
Sardi main bhi kardi hai
Kardi hai
Haaye garmi
Nache jo tu sandal mein
Karna pao handle main
Saans sa dekho mera
Rukhne laga
Dekha jo haseena ke
Sinne pe pasina tohToh pasina tera bhi Dekho Chutne laga


सगळे lyrics तोंड पाठ असलेले पाहून तो शॉक....🙄🙄.....ती सोबतच स्टायलिश स्टेप ही मारते....त्याला ती एकदम छोटी मुलगी वाटते.....😌😌🤭🤭

शशांक : "एक बोलू.......🙄🙄"

अमायरा : "मग...बोल ना......😜की मुहूर्त काढू.....??"

शशांक : "आतापर्यंत मी नुसताच जिवंत होतो.....तू भेटलीस तेव्हापासून जगतोय....😘😘मला सोडून कधीच दूर नको जाऊस....... प्लीज......सहन नाही होणार...... अमो...😔😔"

तो इमोशनल होतो......

अमायरा : "Hey......... Don't cry.........I am always with you.....💞"

आणि ती त्याच्या हातावर हात ठेऊन विश्वास दाखवते .........


तो तिचा हात पकडतो.........💞🤝💞काही वेळ कुणीच काही बोलत नाहीत..........तसच हातात हात असतो..... दोघांचा....💞

थोड्या अंतरावर रोड साईड एक मस्त नाईट गार्डन असते..... कपल्स साठी........तिथे तो कार पार्क करतो.......

शशांक : "अमो बाहेर ये......😘"

अमायरा : "आपण तर कँडल लाईट करणार होतो.....तू इथ का घेऊन आलास मला?🙄🙄?"शशांक : "समजेल.......चल......."

ते आत जातात.......💞 आत मस्त डेकोरेशन केलेलं असतं.......🤩💞🥰 साइलंट म्युझिक.....🎶🎶अमायरा : "तू......हे सर्व कधी केलंस......🤩💞🥰😘😘"

शशांक : "ते सर्व नंतर तू आधी त्या रूम मधे जो ड्रेस ठेवलाय तो घालून ये........."

ती आत जाऊन ड्रेस घालून येते........💞🥰🥰तो तर पार वेडा होतो बघून.........ती दिसतेच इतकी गोड......💞😘

शशांक : "अमो.......💞😘काय दिसतेस ग......🤩 प्लीज मला कधीच नको जाशील सोडून......"

तिला तो hug करतो............💞ती शांतच असते.....

शशांक : "तू का शांत आहेस....??"

अमायरा : "हे काय साँग लावले.......... हार्डी सिधू चे लाव म्हण..🙄🙄😏...."

शशांक : "हे देवा...🤦🤦....आधी आपण एक कपल डान्स करू मग तुझे साँग लावू.......🤣🤣"

अमायरा : "Fine.......🥴🥴"

शशांक : "Smile......😘😘"

अमायरा : "..😁😁🤣🤣🤣😂"

शशांक : "पुरे......😂🤣🤣"

ते कपल डान्स करतात.........💞🥰🥰🥰काही वेळ डान्स सुरू असतो....💞थोड्या वेळाने...

अमायरा : "चल.......मी change करून येते........ खूपच हेवी आहे ड्रेस..🥴."

शशांक : "तू कमी भारी आहेस का.....?🤣"

अमायरा : "..😔😔"

शशांक : "सॉरी....रे...... बेटा....जा...रूम मधे परत एक बॉक्स असेल त्यातले तुला कंफर्टेबल असणारे कपडे घालून ये....."

अमायरा : "काय....🤩🤩 खरंच......💞🥰"

शशांक : "हो जा.....पटकन ये ....💞🥰😘"

अमायरा : "यू गयी... यू आई...😜🤭😂 आलेच....."

आणि ती पळतच जाते....

शशांक : "...😂😂काय म्हणावं हिला.....🤣🤣"

ती change करून येते.....🥰💞😘तो तिलाच बघत बसतो......चल आता लाव हार्डी सिदू, नेहा कक्कर......मस्त मजा करू.....

सगळे पार्टी साँग्ज वाजतात......🎶🎶🎶🎶🎶 ती एखाद्या लहान मुलीसारखी डान्स करते.....तिला बघून...😍 तो आज खूप खुश असतो.....ती आता खूप वेळ डान्स करून थकली असते.....तो तिला पाणी देतो......मग ते डिनर करायला जातात.....


डिनर होऊन गप्पा मारत बसले असतात.......💞

अमायरा : "Thanks.....yar....😘😘"

शशांक : "कशासाठी...??🙄🙄"

अमायरा : "इतकं सर्व तू केलंस माझ्यासाठी.....💞😍😍😍"

शशांक : "तुला कुणी म्हटल हे तुझ्यासाठी केलं मी.....😁😁🤣😂"

अमायरा : "म्हणजे.....??🙄🙄"

शशांक : "अग वेडे.....तुला खुश बघून मला खूप आनंद होतो....म्हणून केलं मी हे......😘😘"

अमायरा : "..😌😌😌😌.....बर मला एक सांग तू हे सगळं...कस manage......🙄🙄"

शशांक : "त्यात काय....मी आधीच आजचं ठरवलं होतं......जरी आपण हॉस्पिटल मधे नसतो भेटलो....तुला मी घरी येऊन घेऊन जाणार होतो.....🥰Not big deal.....Amo....💞"

अमायरा : "अच्छा...तुझी फॅमिली कुठेय...??"

शशांक : "आहे ना गावी......एक माझ्यापेक्षा लहान बहीण, आई, बाबा.....बाबांची शेती आहे म्हणून ते कधीच घर आणि शेत सोडून कुठेच जात नाहीत....त्यांच्या ओढीने आई सुद्धा तिकडेच.......... कधीतरी येतात मला भेटायला......आणि बहीण उपजिल्हाधिकारी आहे......तिची पोस्टिंग... नागपूरला आहे.....मी जात असतो भेटायला तिला....."

अमायरा : "काय जाम हुशार रे दोघेपण.....एक पोलिस दुसरी डेप्युटी कलेक्टर......मजा आहे बुआ....."

शशांक : "काही नसतं ग लोकांना उगाच कठीण वाटतं.....ती एक परीक्षा असते....ज्याचा एक सिलॅबस असतो....तो प्रॉपर फॉलो केलं ना की सगळ जमतं.....उगाच क्लास वाले ७०,०००/- ते ८०,०००/- रुपये घेऊन पुस्तकं वाचून दाखवतात......🥴🥴😂😂🤣 आणि एक या परीक्षेला ना गाईडन्स सोबतच लागतं उत्तम नेतृत्व.....नाहीतर आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांची कमी नाही.....म्हणजे बघ ना ज्यांनी कधीच तो पेपर देऊन बघितलं सुद्धा नसतं आणि ते फुकटचा सल्लाच देत बसतात......"

(अनुभवाचे बोल.....बाकी काही नाही......बर का....तुम्ही टेन्शन नका घेऊ स्टोरी वाचा...एन्जॉय करा.....😜🤭...)

ती त्यालाच बघत असते.....आणि पुढे बोलते.....

अमायरा : "तू नव्हता लावला का क्लास....??"

शशांक : "नाही....बाप शेतकरी इतका पैसा कुठून देणार....."

अमायरा : "कमाल आहे बुआ तुझी...... क्लास न लावता....😎😎"

शशांक : "hmmm......असो....दुसरं काही बोल की..🥴🥴...."

अमायरा : तुझ्या जेवणाच कोण बघतं मग???."

शशांक : "एक खानावळ आहे जवळच.....छान तिथे घरच जेवण मिळतं तिथूनच मागवतो रोज....."

अमायरा : "छान रे.....तसंही घरच जेवण खूप महत्त्वाचं आहे यार.......तू ना खूप चांगला आहेस यार. ...किती काळजी घेतोय......माझी.....💞🥰..तुला कशी मुलगी हवीय....??.."

शशांक : "एकदम तुझ्या सारखी....क्यूट, दमदार, स्टायलिश.....काय नाही ग तुझ्यात....सगळच आहे माझ्यासाठी परफेक्ट..... तूच हवीय..💞🥰🥰🥰😘"

तो अस बोलतो त्याच लक्ष नसते मात्र ती आता त्याच्याकडे लाजून बघत असते.....😌😌

शशांक : "अमो.....💞🥰🥰😘इकडे ये उभी हो.....😌"

तो तिला जवळ घेतो आणि टाईट hug करतो.....💞🥰


वीस मिनिटे ते लोक तसेच रहातात.......शेवटी दोघांच्याही डोळ्यात......पाणी असतं..🥺🥺🥺🥺😢..कुणालाच जायची इच्छा नसते...... पण, जावं लागणार.......म्हणून..... आवरतात.....दोघं एकमेकांना भरल्या डोळ्यांनी एकदा बघतात.....आणि एकमेकांचे डोळे पुसून देतात......😘😘😌

शशांक : "अमो......💞जावच लागणार का....😔😔??"

अमायरा : "हो ना भेटू ना नंतर आपण.....आता खूप रात्र झालीय ना......चल..... प्लीज.....मी येईल ना परत......😘😘"

शशांक : "बर......😔😔"

तो इतकंच बोलतो ती आपलं सर्व सामान मागच्या सीट वर ठेवते.....आत बसते.....आणि..... सीटबेल्ट बांधते.....दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाहीत.....तो तिला घरी सोडून देतो.....तिची बाईक असते...पण, तो एका कॉन्स्टेबल ला बोलावून तिची बाईक नंतर तिच्या घरी सोडून देतो....आणि स्वतः जाऊन झोपतो....पण, झोप कशी येणार.....🤭🤭

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED