हरवलेले प्रेम........#१८. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#१८. हरवलेले प्रेम........#१८. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 732 1.3k आजची सकाळ ही काही वेगळीच आहे......आज सगळे कॉलेज मध्ये सोबत भेटणार.....? तेही खरे मित्र म्हणून.....  ??..Sunrise..?? ऋषी खूप दिवसांनी त्याच्या टाँग सोबत आज बोलणार.....कालच तो डिस्चार्ज होऊन घरी आला.... ऋषी : "हे यार टॉंग.....किती मिस केलं तुला मी....??पण, ...अजून वाचामी तुला रेवा म्हणून नाही बोलणार...?कारण, आता ती आणि मी चांगले मित्र झालोत......आता तुला मी टाँगच म्हणणार.....चालेल ना तुला....बेस्ट....??चल मग भेटू रात्री.....ओके... बाय....टेक केअर.....??? Mr. Junior.....?" तो खाली येतो आई ब्रेक फास्ट बनवत असते..... आई : "आलं का माझं बाळ.....काय मग....काय म्हणतायेत Mr. Junior????" ऋषी : "काही नाही..... जाम बोर झालेला तो इतके दिवस.....आज बोललो त्याच्याशी....रागावले होते साहेब..? शांत केलं कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा