"आई मला तो रेड कलरचा लाँग फ्रॉक हवाय???..." असं म्हणत असताच आईने माझ्याकडे रागाने कटाक्ष टाकला...?? आणि मी गप बसन्यावाचून पर्याय नव्हता........??????? घरी आल्यावर त्यादिवशी, मी आईसोबत बोललेच नाही.? जेवण केले नाही..... तरी अमच्याघरी फरक पडत नसे म्हणून, जेवण माझ्या पोटोबासाठी गरजेचे होते.....? रात्री जेऊन आई आणि मी झोपी गेलो........ बाबा त्यांच्या काही कामानिमित्त दोन- तीन दिवस बाहेर असणार म्हंटल्यावर, आईने दार लाऊन घेतला काय? याची शहानिशा करून, मी माझ्याही रूमचा दार लाऊन, त्या माझ्या मनातील ड्रेसचा विचार करतच होते..... की, मला बाहेर कोणी असल्याचा भास झाला?.......... माझ्या रूमच्या खिडकीबाहेर, आमचं छोटस गार्डन असल्याने मला ते पटकन जाणवलं..........मला कंटाळा आल्यावर