कोरोना व्हायरस शासन लोकांचा जीव घेणार काय?

  • 7.5k
  • 2.1k

15. कोरोना व्हायरस;शासन लोकांचा जीव घेणार काय? कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असतांना शासनही लोकांचा जीव घेणार काय अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. लाकडाऊन लावणं ठीक आहे. लोकं घरी बसणारच. पण लाकडावून लावल्यानंतर त्या लोकांना काम नसल्यानं त्यांना पुरेशा सोयी करुन देणं हे सरकारचं काम आहे. जेणेकरुन जनतेला त्याचा फटका बसू नये. मागे प्रत्येक शहरात लाकडावून लावलं गेलं बरेच दिवस लोकं घरी राहिली. त्यात त्यांची उपासमार होवू लागली. त्यातच सरकारनं काही ठिकाणी अन्नछत्रही उघडली. कसं तरी लोकांना जगवलं. पण लाकडाऊन जरी लावलं असलंं तरी कोरोना जायला तयार नसल्यानं कोरोनानं जनतेला मारायचं की उपासानं जीव घ्यायचा ही स्थिती निर्माण झाल्यानं लाकडाऊन