सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 1

  • 8.2k
  • 1
  • 3.1k

वाराणसी, इतिहासाच्या आधी वसलेलं महानगर. गंगेच्या काठी असलेलेले घाट अजूनही भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. सर्व जगाच्या पर्यटनाचे आकर्षण असलेले बॅकपॅकिंग डेस्टीनेशन. मी इथं सोलो बॅकपॅकिंगला गेलो तेव्हाचे अनुभव. मनात साठवलेले काही क्षण, या क्षणांनासुद्धा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. वाराणसी हे काही विशिष्ट अशा कुणाचं नाही, ते सर्वांचं आहे. किंबहूना वाराणसी म्हणजे जगाचं प्रोटोटाइप आहे. चला तर मग माझ्या शब्दांत, आवाजात वाचा, ऐका माझी सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी