सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 6

  • 5.2k
  • 2.2k

या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर अर्धेअधिक पाण्यात बुडालेले असते. वर्षाचे सुमारे आठ महिने मंदिराचे गर्भगृह पाण्यात असते. उन्हाळ्यात चार महिने पाणी ओसरल्यावर जाता येते. मंदिर एका बाजूला झुकलेले असल्याची चार कारणे किंवा दंतकथा सांगितल्या जातात. तसेच मंदिर कुणी बनविले यावरून देखील बऱ्याच आख्यायिका आहेत. रत्नेशवर महादेवचे मंदिर हे ‘नऊ’ अंशात झुकले आहे किंवा तशा पद्धतीने बांधले गेलेले आहे. त्यामुळे ‘चार’ अंशात झुकलेला पीसाचा मनोरा बघण्याआधी किंवा त्याचं कौतुक करण्याआधी लोकांनी हे मांदिर आवर्जून बघावं. हे मंदिर दुरूनच बघीतलं. कारण अर्धेअधिक मंदिर पाण्यात होते. नंतर मी पुढच्या गंगा महाल घाटाकडे वळलो. या घाटाचे निर्माण सन