सैतानी पेटी अंतिम भाग

  • 8.2k
  • 3.2k

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) दोन्ही मुली आता लिसाच्या घरी राहायला लागल्या. एकेदिवशी रिहाना तिच्या रूममध्ये बसलेली होती. तेव्हा तिच्या हातात तो दात होता, जो तिला त्या पेटीमध्ये मिळाला होता..काही वेळात अचानक पणे तिचे डोळे सफेद व्हायला लागले, तसेच तिचा चेहराही ओबडधोबड झाला जसा तिच्या चेहऱ्याच्या आत कोणाचा तरी हाथ असावा असा..... पीटरला राहून राहून ह्या सगळ्याचे मूळ ती पेटीचं वाटत होती..त्यादिवसानंतर तो ती पेटी परत घरी घेऊन आला आणि ती पेटी घेऊन पीटर त्याच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना दाखवायला गेला..त्यांना कदाचित ह्या पेटीबद्दल थोडे फार माहीत असेल ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. जेव्हा त्याने त्याच्या प्राध्यापकांना ती पेटी दाखवली