घरपोच प्रेम!

  • 5.3k
  • 1.5k

आज तुमची ओळख करून द्याची आहे मला प्रणय शी, प्रणय खूप हुशार आणि मेहणती मुलगा आहे, सध्या बारावीची परीक्षा दिली आहे आणि निकालाची वाट बघत आहे, सुट्ट्या अश्याच वाया नको घालवायला म्हणून कुठे त्याच्या लायकीच काही काम मिळत का शोधू लागला, सायकल मोठी प्रिय त्याची, बाबांनी दहावीच्या निकालानंतर खुश होऊन जी घेतली होती त्याच्यासाठी... बराच प्रयत्न करून थकला होता, थकुन ब्लु डार्ट च्या ऑफिस बाहेर बसला होता, तितक्यात एका गाडीवरून एक माणूस आला, मागे भलंमोठं बॅग अडकवलेले, प्रणय त्याला बघून चकितच होता, इतकं वजनदार बॅग घेऊन हे रोज कामाला जातात... तो कुतूहलाने त्याची सर्व हालचाल बघत होता... तो लगबगीने आत