सुटका पार्ट 5

  • 9.7k
  • 1
  • 4.2k

अन तुम्ही गाववाले ना जुना फोटो दाखवला असं लं त्यांनी ओळखलं बी नसलं कुणी.”“बरं, त्याचा काही पत्ता देऊ शकाल का? पत्ता तर नाई पण मागल्या येळी एक नंबरं मात्र दिला होता, आता इथं रेंजचं नाई तर फोन कसा करणार ना. कुठं ठेवलाय?” त्यांनी डोक्याला हात लावला. बराच वेळ शोधाशोध केल्यावर त्याने एक कागद माझ्या हातात दिला. मोबाईल नंबरं त्यावर लिहिलेला होता.मी लगेचच त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. लवकरात लवकर मला तिथून बाहेर निघून ‘लोढू’ला फोन करायचा होता. गाव सोडून काही अंतरावर आल्यावर माझ्या मोबाइलला नेटवर्क दिसायला लागलं. घाईघाईनेच मी तो नंबरं फोन मध्ये डायल केला. “आपण ज्या नंबरं वर संपर्क साधू