घर भूतांचे - 1

  • 18.1k
  • 1
  • 7.3k

बहुदा १ वाजला असेल रात्रीचा मी अर्ध झोपेत होतो आणि दारावर टकटक झाली. उठून दरवाजा उघडला तर समोर पाहून मी तर.....बी.ए करून वर्ष झाल होतं मला पण घरच्याापरिस्थितीमुळे कामाला लागण भाग होत आणि जॉबला लागून जवळ जवळ ८ महिने झाले होते मला. माझ्या मागे एकटी माझी बहिण होती आई वडील तर मला च आठवत नाही तर तिला तर काय आठवतील माझ्यात आणि कोमल (बहिण) मध्ये फक्त दीड वर्षाच अंतर आहे. मला अजून एम.बी.ए करायचं होत पण विचार केला आधी थोडा जॉब करतो मग कोमल तिच्या जॉबला लागल्यावर मी करेन. माझे मोजून २ च मित्र संकेत जो लहा