रेशमी नाते - 13

(45)
  • 29.1k
  • 3
  • 19.3k

सुमन विराटला रुममध्ये बोलवतात.., मॉम तु बोलवलं तो सुमनच्या मांडीव‌र डोक ठेवुन आडवा होतो. पिहुच्या वडीलांचा फोन आला होता. काय म्हणत होते. तिच्या कॉलेजला आता सुट्टया आहेत ना,मग .. तो नजर रोखुन बघतो..मग तो पटकन उठुन बसतो... मग ते पंधरा वीस दिवस घेऊन जाऊ का विचारात होते.. नो मॉम!!!!! तो जोरातच ओरडला.. ये हळु....मॉम हसत बोलतात. मॉम हे काय मधुनच ...मी पिहुला कुठेही पाठवणार नाहीये...तु नाही म्हणून सांग .. अरे विराट वेडा आहेस का काही तरी बोलत असतो काय म्हणतील मी नाही बोलले तर... मॉम ह्यावर आता परत डिसकशन होणार नाही तुला बोलता येत नसेल तर‌ मी बोलतो... सुमन कापाळालाच