बंध हृदयाचे हृदयाशी!..... (भाग 3)

  • 8k
  • 2.6k

? बंध हृदयाचे हृदयाशी!...(भाग 3)..? खूप वेळ operation चालू असते पण लाल लाईट काही बंद व्हायचं नाव घेत नव्हता...सगळयांच्या मनातली धाकधूक फार वाढत होती....काय होईल याचा विचार करून!....आणि एकदाचा लाल लाईट बंद झाला.... सगळे O.T.च्या दरवाजाकडे पाहत होते....इतक्यात डॉ.ऋषी बाहेर आले...त्या बाईजवळ येऊन म्हणाले...... " आम्ही आमचं काम केलं आहे...पण आता देवाची इच्छा!.. येत्या 24 तासात त्याला शुद्धीवर येणं गरजेचं आहे...पाहुयात ,आता !....विश्वास ठेवा,देव करेल सगळं नीट!...." ती बाई आणि माणूस दोघेही डॉ. ऋषी यांच्या पायावर डोके ठेवतात.....म्हणतात," तुमचे उपकार आमी कसं फेडू डाक्टर?...."दोघेही खूप रडू लागतात... " हे बघा,देवाची प्रार्थना करा,आता सगळं त्याच्या हातात आहे...."डॉ. ऋषी