आत्मनिर्भर सुधाची सोयरीक

  • 7.3k
  • 2.2k

उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. सीतापूरच्या बाजूने एक नदी वाहते तिचे नाव सीता नदी. या नदीवरून त्या गावाचे नवा सीतापूर असे पडले होते. या नदीमुळे सीतापूर गावातील सर्वच लोकं सुखी, समृद्धी आणि समाधानी होते. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची शेती चांगली होती आणि त्याच कारणामुळे कोणीही चिंताग्रस्त नव्हते. तिचा मामा त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करत होता त्यामुळे संपूर्ण गाव त्याला किशनमामा या नावाने ओळखत होते. सर्वांच्यलायाच एक मुलगा आणि मुलगी होती. ज्यांच्यासोबत सुधा हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज शेतात