जैसे ज्याचे कर्म - 3

  • 8.8k
  • 4.3k

जैसे ज्याचे कर्म! (३) शस्त्रक्रियेच्या दालनातून बाहेर पडलेल्या गणपतला दवाखान्याची स्वच्छता करणारी रखमा दिसली. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला, "रखमा, थोडे नदीपर्यंत जाऊन येतो." "बरे. जाऊन या. पण जरा सांभाळून हं. आज जरा कसुनकसं होतेय बघा." "अग, मी काय नवीन आहे का? काळजी करू नकोस. पण आज तुम्हाला झालंय तरी काय? साहेब पण घामाघूम होत आहेत, अस्वस्थ वाटतय असे म्हणत आहेत. तू बी आस बोलती... बरे, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. कुणी हा माझ्या हातातील आहेर पाहिला तर अवघड