जैसे ज्याचे कर्म - 8

  • 8.9k
  • 2.9k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ८) डॉ. अजय गुंडे यांचे लग्न झाल्यावर सुरवातीला गर्भपाताच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पत्नीची तलवार केव्हा म्यान झाली हे तिलाही कळले नाही. हळूहळू तिने सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. सार्वजनिक कामे, महिला मंडळाच्या बैठका- कार्यक्रम या निमित्ताने घराबाहेर पडलेली तिची पावले रात्री उशिरा घरी परतू लागली. रात्री उशिरा घरी परतली तेव्हा छाया झोपलेली असायची आणि सकाळी छाया लवकर उठून शाळा-कॉलेजला जाताना तिची आई झोपलेली असायची. साहजिकच तिचे छायाकडे दुर्लक्ष होऊ लागले. लहान असताना ती रखमाच्या