आणी गोवा बोलू लागला ....

  • 5.9k
  • 1.9k

ल्लीच १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन साजरा झाला गोव्याने ६० वर्षात पदार्पण गेले ६० नंबरचा केक कापला सगळ्यांनी जलोष केला कोरोना चा काळ असल्याने काही लोकांची उपस्तिथ होती मीडिया ही आली होती एका पत्रकाराने गोव्याला म्हण्टले "हैप्पी लिब्रेशन डे ' "थँक क्यू " "काय ६० वर्ष झाली तुला कस वाटतंय"? "छान चलती का नाम गाडी म्हणतात तसे " "काय सांगशील ६० वर्षाच्या प्रवास बदल " "बरं झालं हा तू प्रश्न विचारलास खूप काही सांगायचं आहे" 'म्हणजे"? " तसा प्रवास छान होता कधी खडतर तर कधी सुंदर कुछ पाने के लिये कुछ खोना पडता हें तसाच खूप काही अनुभवलं ह्या वर्षात पण अजूनही