संघर्षमय ती ची धडपड #०१.

  • 27.7k
  • 2
  • 19.7k

  सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������" शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल.....��" राम शिवाजीचा  मित्र........ तो एक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....���� राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?�����"   शिवाजी : "अरे.... तुझ्या वहिनीच्या पोटात दुखतंय तुझी मदत झाली असती तर....� तिला घेऊन आताच निघाव लागतंय बघ... खूप रडतेय यार