संघर्षमय ती ची धडपड #०२

  • 17k
  • 10.7k

  ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहचतात...... शिवाजी काउंटरवर फिस जमा करतो...... नंतर दोघेही ऑपरेशन थिएटरकडे वळतात.... जिथे सवितावर उपचार सुरू असतात...... शिवाजी खूप काळजीत असतो..... राम त्याला धीर देतो.....   राम : "काळजी नको करुस रे..... सगळं ठीक होईल बघ....�... हे देवा वाचव वहिनी आणि बाळाला.....��"   काही वेळ असाच जातो..... नर्स आत - बाहेर, येत - जात असतात..... शिवाजी विचारायचा प्रयत्न करतो... पण, सगळे त्यांच्या कामात असल्याने, कुणी काहीच सांगत नाहीत..... वेळ जाता - जाता तब्बल चार तास होत आलेले असतात.... हे चार तास शिवाजीला चार वर्षासारखे भासतात..... होणारच ना राव.... आपली बायको ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यावर कुठला नवरा शांत बसतो....!