काहीच दिवसांनी हॉस्पिटल मधून परी घरी येणार असते.....� तिच्या बारश्याची तयारी जोरात सुरू असते.....���� यशवंत तर वेडाच होऊन जातो... सगळी अरेंजमेंट तोच करतो..... जिकडे - तिकडे बलून्स....... आणि काय - काय ते सगळच....�� सगळी पाहुणे मंडळी जमते..... मावशी, मामा, आजी अजून परीचे बाकीचे नातेवाईक.... परीचा नामकरण सोहळा पार पडतो...... जो - तो आज खुश असतो..... आपल्या कथेतील नायिकेचे नाव शितल ठेवण्यात येते...... आजीची लाडकी असते ती जास्त..... आजी तिला आपल्या कुशीत घेते..... आजी : "अग माझं छोटू पिल्लू....... ओ.... ओ.... ओ.... मामाच्या गावाला येणार..... लवकरच..... आम्ही वाट बघतोय..... काय जावई बापू घेऊन जाऊ ना तुमच्या