संघर्षमय ती ची धडपड #०५

  • 13.6k
  • 6.6k

  दुसऱ्या दिवशी यशवंत आणि अवंतीचा दाहसंस्कार करण्यात येतो...... त्या वेळी तिथे यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याच्यासोबत वकील उभे असतात...... सगळा विधी पूर्ण पार पाडून, जो - तो आपापल्या घरी निघून जातो...... शिवाजी, सविता, यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याचा वकील सगळे हॉलमध्ये बसले असतात.....   रघुनाथ : "पटकन काय ते बोल लॉयर माझ्याकडे वेळ नाही..... अनोळखी लोकांसोबत बसायला.....�"   ठोंबरे : "हो सर ह्या काही प्रोसेस आहे त्या पूर्ण केल्या म्हणजे, आपल्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी झालीच म्हणून समजा......"   शिवाजी : "...������"   रघुनाथ : "असा काय बघतोस...... ही प्रॉपर्टी माझीच आहे ना..... मग?? आणि आता तर तो ही