संघर्षमय ती ची धडपड #०७

  • 9.8k
  • 4.6k

  आज शाळेतील ग्यादरींग....�����.. सगळे जमतात..... खेळ सुरू झालेले असतात.... आपली शीतल कबड्डीमध्ये उस्ताद���️� असते....�☝️ कबड्डीच्या टीममध्ये साक्षी सुद्धा असतेच.....� आता ती शांत राहून शीतलला खेळू देईल तरच नवल...�.... चला तर मग बघुया काय आग लावते ती....��� सगळे खेळाडू मैदानावर हजर होतात...... कबड्डी जोरात रंगते..... शीतल ही कबड्डीपटू असल्याने जिकडे - तिकडे..... "शीतल - शीतल....��������" असाच आवाज ऐकू येतो...... त्यामुळे साक्षी आणखीच चिडते..... आणि विरोधी टीमची लीडर साक्षीची चांगली मैत्रीण असल्याने..(साक्षीची मैत्रीण विरोधी टीमची असणे अपेक्षित)... साक्षी मैत्रिणीला सांगून, शीतलला बाहेर ढकलून देण्याचा इशारा करते....��   शितलचा डाव येतो..... ती जाते.....   शीतल : "कबड्डी..... कबड्डी..... कब्डी..... कब्डी...... कब्डी........कब्डी..... कबड्डी.....�"