संघर्षमय ती ची धडपड #०९

  • 9.8k
  • 4.7k

  आता मात्र सुनील, शीतल सोबत नॉर्मली बोलतो...... असेच दिवस जात असतात...... शीतल, रोज तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जाते...... Obviously लोकल (मुंबईची जान)..... तर, ती जिथून रोज गाडीत बसते, तिथे काही मुलं त्यांनाच बघत असल्याचे तिला जाणवतात..... पण, ती काही बोलत नाही..... असेच काही दिवस जातात....... एकदा शितलची मैत्रीण कॉलेजला येणार नसते.... म्हणून, शीतल एकटीच कल्याण स्टेशनवर गाडीचा वेट करत थांबते...... तेवढ्यात त्याच मुलांमधील एक मुलगा तिच्या समोर येऊन थांबतो..... आणि चक्क तिला प्रपोज करतो....... ती काहीही विचार न करता त्याच्या कानाखाली एक वाजवते..... सगळ्या लोकांना आवाज गेल्याने सगळे त्यांना घेरा करून गर्दी करतात...... शीतल : "काय रे...... तुझा फालतूपणा.... यूट्यूब