रेशमी नाते - 16

(53)
  • 38.1k
  • 6
  • 24.1k

पिहुला त्रिशाचा फोन येतो...पिहु ब्लँक होत तिचा फोन उचलते... हॅलो पिहु मला तुझ्याशी बोलायच आहे... आत्ता मी बाहेर आहे... हो माहित आहे मी पण लग्नालाच आले आहे. पिहु नजर फिरवून बघते..हम्म मग मी काय करू... मला विराट आणि माझ्या नात्याबद्दल बोलायच होते... पिहुचे डोळेच भरुन येतात..ती स्वतःला सावरते..हे बघ त्रिशा मला काही इंटरेस्ट नाहीये..ते तु आणि विराट,बघुन घे... पिहु खूप महत्वाच आहे..विराट बद्दल एक गोष्ट सांगायची आहे.. त्रिशा.... पिहु एक ना,प्लिज मी स्टोरेज एरीया समोरच्या रूममध्ये तुझी वेट करत आहे...मला लवकर निघायच आहे....ती एवढं बोलुन फोन कट करते.. पिहु ब्लँक होते..त्रिशाला काय बोलायच आहे...ते पण विराट बद्दल ....जाऊ कि नको...ती