ती रात्र - 9

  • 15.5k
  • 6.6k

त्या दिवशी सर्व इतकं घाईत झालं, मला काही समजलेच नाही. श्रेयस ला खांद्याला लागलेलं होत. तो बेशुद्ध होऊन पडला होता. मी जागा होणार होतो, पण तितक्यात माया आली आणि श्रेयस ला जागं केलं. त्याच्याबरोबर थोड काहीतरी बोलून ती तेथून त्याला अलविदा बोलून निघून गेली. तो दिवस शेवटचा होता माया बरोबर बोलण्याचा, त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. हो, मध्ये कधी कधी दिसायची पण ती बोलली नाही.बघता बघता कॉलेज चे दिवस संपले होते, श्रेयस जॉब ला लागला होता, मुलींबरोबर संपर्क नसल्यामुळे, त्याच्यात असणार माझं अस्तित्व कमी होत गेलं. चार पाच महिने झाले त्यानंतर पुन्हा मानसी बरोबर बोलणं सुरू झालं, पण तीच लग्न